Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # aawajjamkhedcha: आवाज जामखेडचा ## Sitemaps [XML Sitemap](https://aawajjamkhedcha.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान; शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sandhyatai-sonwane/): संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर 'दादांची प्रतिमा' अभियान; शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण - [जामखेड येथे “शेतकरी भवनाचे” विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार लोकार्पण](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/shetkari-bhavan/): जामखेड येथे "शेतकरी भवनाचे" विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार लोकार्पण - [जामखेड तालुक्यात मोटार व केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी संतप्त;तहसीलदारांना व पोलीस स्टेशनला दिले निवेदन](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/motorcable/): शेतकऱ्यांच्या मोटार-केबल चोरीप्रकरणी चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंडारी स्टीलवर कठोर कारवाईची मागणी – मंगेश दादा आजबे - [भाजप राष्ट्रवादी आता पांडूरंग माने यांच्या हाती धनुष्यबाण ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/pandurang-mane/): भाजप राष्ट्रवादी आता पांडूरंग माने यांच्या हाती धनुष्यबाण ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा - [तपनेश्वर रोड येथील साई समर्थ स्टील भांड्याच्या दुकानात पोलीसांचा छापा…](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/kamkhed-police/):  जामखेड प्रतिनिधी - - [शितल कलेक्शनचा मान्सून महाबचत सेलला २० जुलै पासून सुरवात](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/shital-collection-5/): शितल कलेक्शनचा मान्सून महाबचत सेलला २० जुलै पासून सुरवात - [जामखेड येथे ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चा शुभारंभ](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/vision-plus-aai-clinic/): *सामान्यांच्या जीवनाला नवी दृष्टी देणार डॉ. मिसबाह शेख - श्रीकांत होशिंग* - [फिनोलेक्स कंपनी व शितल कलेक्शन च्या वतीने भाविकांना प्रवासासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/finolex-pipe-%e0%a4%bd-shital-collection/): फिनोलेक्स कंपनी व शितल कलेक्शन च्या वतीने भाविकांना प्रवासासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप - [उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : खोटा दावा करून स्थगिती मिळवणाऱ्या याचिकाकर्त्यांची रिट याचिका निकाली; १० याचिकाकर्त्यांवर प्रत्येकी ₹५० हजारांचा दंड](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/nh148d/): *उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : खोटा दावा करून स्थगिती मिळवणाऱ्या याचिकाकर्त्यांची रिट याचिका निकाली; १० याचिकाकर्त्यांवर प्रत्येकी ₹५० हजारांचा दंड* - [संत वामनभाऊंच्या पालखीचे जामखेडला पहिले गोल रिंगण उत्साहात](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sant-vamanbhau-gad/): संत वामनभाऊंच्या पालखीचे जामखेडला पहिले गोल रिंगण उत्साहात जामखेड प्रतिनिधी, जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गड येथे गुरुवारी (ता.16)  दुपारी तीन वाजता संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण  मोठ्या उत्साहात संपन्न झाले. वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान म्हणून गहिनीनाथ गडाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याला विशेष मानाचे स्थान आहे.  गडाचे मठाधिपती महंत  विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.  गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत गुरुवारी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे सकाळी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच, तपनेश्वर येथे श्रीनागेश्वर भजनी मंडळाने टाळ मृदंग विना घेऊन भजन करत सामोरे जाऊन, दिंडीचे स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिंडीचे स्वागत करत सहभागी  झाले. दरम्यान शहरात ठिकठिकाणी पालखी मार्गावर सडा रांगोळी काढून महिलांनी स्वागत केले. ठिकठिकाणी वारकऱ्यांना  नागरिकांनी फळे, चहा बिस्कीट, नास्ता औषधे, पाणी व्यवस्था केली होती. शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगदाळेवस्ती येथे पंगत झाली .  जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या  वतीने जामखेडचे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा सन्मान करण्यात आला व रिंगण सोहळा सुरू झाला. यावेळी आष्टीचे माजी आमदार भिमराव धोंडे तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... गहिनीनाथ महाराज की जय, संत वामनभाऊ महाराज की जय , या जयघोषात  भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला. वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. यावेळी महंत विठ्ठल महाराज यांनी स्वतः  अभंग गायले या अभंगाच्या चालीवर वारकरी वेगवेगळे खेळ खेळले. अनेक पुरुष व महिला भक्तांनी फुगडीचा आनंद लुटला.  यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिंगण सोहळ्या दरम्यान या ठिकाणी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. जामखेड परिसरातून पंढरपूरला दररोज अनेक दिंड्या जातात. मात्र संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा हा सर्वात भव्य दिव्य सोहळा अनुभवास येतो.  जमादारवाडी येथे होणारे रिंगण हे एकमेव आहे. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. राज्यभरातून लाखो संख्येने वारकरी हे या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली. - [सहकार महर्षी कै गोपाळराव (दादा) सोले पाटील विकास सेवा सोसायटी, आरणगावमध्ये सासू विरुद्ध सून सामना; ७ विरुद्ध ५ मतांनी सुवर्णाताई सोले पाटील यांचा ऐतिहासिक ठराव मंजूर](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/arangav-society/): *सहकार महर्षी कै गोपाळराव (दादा) सोले पाटील विकास सेवा सोसायटी, आरणगावमध्ये सासू विरुद्ध सून सामना; ७ विरुद्ध ५ मतांनी सुवर्णाताई सोले पाटील यांचा ऐतिहासिक ठराव मंजूर* - [कन्या विद्यालयातील गुरुकुल पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/rayat-shikshan-sounstha-3/): *कन्या विद्यालयातील गुरुकुल पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद* - [जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ६२ आरोपींचे कडेकोट बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-jail/): जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ६२ आरोपींचे कडेकोट बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर - [मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/mla-rohit-pawar-28/): *मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट* - [राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेडमध्ये जल्लोषात स्वागत](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/rajmata-jijau-ma-saheb/): राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेडमध्ये जल्लोषात स्वागत - [भरधाव पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नागरिकांमध्ये संताप…](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/accident-picup/): राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे आणखी एका निष्पाप युवकाचा बळी,आणखी किती बळी हवेत…? - [सरसकट कर्जमाफीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा २९ जूनला मराठवाड्यात तीव्र शेतकरी आंदोलन](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/mla-rohit-pawar-27/): **सरसकट कर्जमाफीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा २९ जूनला मराठवाड्यात तीव्र शेतकरी आंदोलन* - [वाकीचे सुपुत्र, पोलिस उपअधीक्षक संजय लोहकरे यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sanjay-lohkare/): वाकीचे सुपुत्र, पोलिस उपअधीक्षक संजय लोहकरे यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न - [अमोल राळेभात यांची रयत शिक्षण संस्थेच्या ‘कन्या विद्यालय’ स्कूल कमिटी सदस्यपदी निवड](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/amol-ralebhat/): *अमोल राळेभात यांची रयत शिक्षण संस्थेच्या 'कन्या विद्यालय' स्कूल कमिटी सदस्यपदी निवड!* - [सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करुन कारवाई करा](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sachin-aajbe-uposhan/): सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करुन कारवाई करा - [फेटे बांधून, लेझीम-झांज ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक; श्री नागेश विद्यालयाचा प्रवेशोत्सव उत्साहात](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/nagesh-school-2/): फेटे बांधून, लेझीम-झांज ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक; श्री नागेश विद्यालयाचा प्रवेशोत्सव उत्साहात. - [जामखेडसह तालुक्यात दुधातील भेसळीचा विळखा..](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/dudh-bhesal/): जन जागरण युवा मंचाचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे थेट आयुक्त तुकाराम मुंडेंच्या दरबारात! - [जामखेड तालुक्यातील फक्राबाद दरोड्यातील आरोपी पोलीसांकडून जेरबंद](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-police-staion-jamkhed-3/): सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, कर्जत विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पो नि दशरथ चौधरी व त्यांच्या पोलिस टीमने केली. पुढील तपास पोकॉ. तुकाराम सोनवणे हे करित आहेत. - [सीमा पवार यांची जागतिक योगासन स्पर्धेत रौप्यपदकाची चमक](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sima-pawar/): सीमा पवार यांची जागतिक योगासन स्पर्धेत रौप्यपदकाची चमक - [जामखेडमधील अवैध कलाकेंद्रांवर कारवाईसाठी आमरण उपोषण सुरू](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-kalakendra/): जामखेडमधील अवैध कलाकेंद्रांवर कारवाईसाठी आमरण उपोषण सुरू. - [बावी येथे वादळी वाऱ्याचा कहर, तीन गायींचा मृत्यू, फळबागांचे नुकसान](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/bavi-jamkhed/): बावी येथे वादळी वाऱ्याचा कहर, तीन गायींचा मृत्यू, फळबागांचे नुकसान .. - [जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/bakari-eid-2/): *जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी* - [टंचाई काळात पाण्याचा अपव्यय करू नका,पाणी जपुन वापरावे:उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/jamkhed-nagarparishad-jamkhed-2/): जामखेड शहराच्या पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी - [जामखेड येथे ‘प्रथम दीक्षा’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन उपस्थित राहण्याचे केले आवाहन](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jain-pravin-maharaj-saheb/): प्रथम दीक्षा कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये पत्रकार परिषद संपन्न - [डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (Bsc) चा १००% निकाल](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/dr-pallavi-s-surywanshi-college/): डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (Bsc) चा १००% निकाल - [जामखेड नगर परिषद हद्दीत जनगणना-घरगणना मोहिमेला उत्साहात प्रारंभ.](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-nagarparishad-jamkhed/): जामखेड नगर परिषद हद्दीत जनगणना-घरगणना मोहिमेला उत्साहात प्रारंभ. - [कर्जत-जामखेडमधील सिंचनाच्या प्रश्नावर आ. रोहित पवार आक्रमक](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/karjat-jamkhed-5/): *कर्जत-जामखेडमधील सिंचनाच्या प्रश्नावर आ. रोहित पवार आक्रमक* - [*जामखेड येथे बालविवाह रोखला: ‘उडान’चा यशस्वी हस्तक्षेप.मुलीच्या शिक्षणाला कायद्याचे बळ-योगेश अब्दुले*](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/balvivah-sohla/): *जामखेड येथे बालविवाह रोखला: 'उडान'चा यशस्वी हस्तक्षेप.मुलीच्या शिक्षणाला कायद्याचे बळ-योगेश अब्दुले* - [लग्नाच्या आमिषाने प्रेमसंबंध; तरुणीच्या आत्महत्येनंतर प्रियकराविरोधात गुन्हा दाखल….](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/aatmahatya-prakaran/): लग्नाच्या आमिषाने प्रेमसंबंध; तरुणीच्या आत्महत्येनंतर प्रियकराविरोधात गुन्हा दाखल.... - [*जामखेड शहरातील विविध विकासकामांची आ. रोहित पवारांकडून पाहणी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/mla-rohit-pawar-26/): *जामखेड शहरातील विविध विकासकामांची आ. रोहित पवारांकडून पाहणी* - [माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; जामखेडचे अँड. विराज जायभाय व सोनू डुचे यांचा दुर्दैवी मृत्यू…](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/mahilajalgaon-ahilyanagar-highway-accident/): माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; जामखेडचे अँड. विराज जायभाय व सोनू डुचे यांचा दुर्दैवी मृत्यू... - [लाडक्या बहिणींच्या हाकेला धावले आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याने उशिराची एसटी वेळेत ; महिला प्रवाशांना दिलासा](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/aakash-bafana/): *लाडक्या बहिणींच्या हाकेला धावले आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याने उशिराची एसटी वेळेत ; महिला प्रवाशांना दिलासा* - [नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले..](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/nagarparishad-jamkhed-2/): नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले - [*नरसापूर येथील अमानुष घटनेचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तीव्र निषेध](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/narsapur/): *जामखेड, दि. ४:* - [एकलव्य व तक्षशिला स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात; पायलताई बाफना यांचे हस्ते ध्वजारोहण](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/eklavya-school/): शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे : पायलताई बाफना - [जामखेडच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ तयार; नगरपरिषदेच्या बैठकीत ३० विकासकामांना हिरवा कंदील!](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/jamkhed-nagarparishad-6/): जामखेडच्या सर्वांगीण विकासाचा 'रोडमॅप' तयार; नगरपरिषदेच्या बैठकीत ३० विकासकामांना हिरवा कंदील! ​पाणीटंचाई विरोधात युद्धपातळीवर उपाययोजना; बेशिस्त पार्किंग आणि अनधिकृत फ्लेक्सवर आता थेट दंडात्मक कारवाई ​जामखेड (प्रतिनिधी): जामखेड शहराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी जामखेड नगरपरिषदेने कंबर कसली आहे. नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मासिक बैठकीत शहराच्या हिताचे तब्बल ३० महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी एकमताने निर्णय घेतले. ​पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 'वॉटर व्हिजन' ​सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने जामखेड शहरासह परिसरातील वाडी-वस्त्यांवर पाणीटंचाईचे सावट आहे. यावर कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अशा दोन्ही स्वरूपाच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. ​गळतीमुक्त जामखेड: शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनला असलेली गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल. ​टँकरचे नियोजन: ज्या भागात पाणीटंचाई तीव्र आहे, तिथे तातडीने टँकर सुरू करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत. ​जलस्रोतांचे पुनरुज्जीवन: विंधन विहिरी आणि पर्यायी जलस्रोतांची स्वच्छता करून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ​वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कठोर पवित्रा ​शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेच्या रस्त्यांवर अनेक वाहनधारकांनी आपली भंगार किंवा नादुरुस्त वाहने दीर्घकाळापासून उभी करून ठेवली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. ​कारवाईचा इशारा: संबंधित वाहनधारकांनी ही वाहने स्वतःहून न हटवल्यास नगरपरिषद ती जप्त करून दंड आकारणार आहे. ​शिस्तबद्ध पार्किंग: पार्किंगच्या जागेचे नियोजन करून शहरातील वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. ​शहराचे विद्रुपीकरण थांबवणार; डिजिटल बॅनर्सवर नियंत्रण ​वाढदिवस, शुभेच्छा किंवा जाहिरातींच्या अनधिकृत डिजिटल बॅनर्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे गंभीर दखल बैठकीत घेण्यात आली. ​परवानगी अनिवार्य: यापुढे कोणत्याही प्रकारचा फ्लेक्स किंवा बॅनर लावण्यासाठी नगरपरिषदेची अधिकृत परवानगी घेऊन शुल्क भरणे बंधनकारक असेल. ​विशेष पथक: अनधिकृत बॅनर्स हटवण्यासाठी आणि संबंधितांवर दंड आकारण्यासाठी नगरपरिषदेने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. ​स्वच्छता आणि आरोग्य यंत्रणा होणार हायटेक ​शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी 'घनकचरा व्यवस्थापन' प्रकल्पांतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर चर्चा झाली. रस्ते दुरुस्तीसोबतच मलनिस्सारण (ड्रेनेज) व्यवस्था सुधारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ​यांची लाभली उपस्थिती: या महत्त्वपूर्ण बैठकीस उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे, विविध विषय समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. "नगरपरिषदेने घेतलेले हे ३० निर्णय जामखेडच्या विकासात मैलाचा दगड ठरतील आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील," असा विश्वास नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला. - [जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/mla-rohit-pawar-mitted-adhikari/): *जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना* - [श्री नागेश विद्यालयाचे ‘एन.एम.एम.एस.’ परीक्षेत घवघवीत यश](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/shri-nagesh-vidyalay/): श्री नागेश विद्यालयाचे 'एन.एम.एम.एस.' परीक्षेत घवघवीत यश - [चोंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत; जामखेडच्या समस्यांबाबत आकाश बाफना यांचे निवेदन](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/upmukhyamantri-eknath-shinde-mitted-akash-bafana/): चोंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत; जामखेडच्या समस्यांबाबत आकाश बाफना यांचे निवेदन - [जामखेडमध्ये चोरांचा कहर! विहिरीवरून १९ हजारांचा विद्युत पंप गायब – शेतकरी त्रस्त](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/police-staion/): जामखेडमध्ये चोरांचा मोर्चा शेतकऱ्यांकडे !! विहिरीवरून १९ हजारांचा विद्युत पंप गायब - शेतकरी त्रस्त - [BREAKING NEWS ” धूम स्टाईल चोरीचा प्रयत्न फसला! महिलेच्या धाडसाने चोर जेरबंद”](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/breaking-news-jamkhed/): जामखेड प्रतिनिधी, - [जामखेडमध्ये कर्मचारी संपामुळे शाळा, शासकीय कार्यालये ओस](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/school/): नवीन पेन्शन चहासाठी पण पुरती नाही - सुदाम वराट - [सराफ बांधवांचे तहसीलदार यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी*](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/saraf/): *आवाज जामखेडचा: सराफ बांधवांचे तहसीलदार यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी* - [नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार; उपनगराध्यक्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/newasa-news/): नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार; उपनगराध्यक्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल   नेवासा प्रतिनिधी नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपावरून संजय लक्ष्मण सुखदान (रा. नेवासा) याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सुखदान हे नेवासा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षांचे पती आहेत. मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तो तपासासाठी नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले. आरोपी संजय सुखदान याचा शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. गोळीबाराची घटना दि. १३ एप्रिलच्या रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. मात्र मुख्याधिकारी फराटे यांनी काल, शनिवारी सायंकाळी तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तो नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आपण घाबरलो असल्याने लगेच तक्रार दिली नाही, असे मुख्याधिकारी फराटे यांनी नमूद केले आहे.मुख्याधिकारी फराटे यांनी फिर्यादीत म्हटले की, संजय सुखदान यांनी यापूर्वीही नियमबाह्य कामासाठी दबाव आणला होता, त्यास नकार दिल्यानंतर त्याने चप्पल उगारून मारहाणीचा प्रयत्न केला होता. तसेच आम्ही सांगू तसे काम केले नाही तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली होती. दि. १३ एप्रिलच्या सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात चर्चा सुरू असताना संजय सुखदान तेथे येऊन शिवीगाळ करत, तू बाहेर ये, आज तुला बघतोच, अशी धमकी दिली. त्यानंतर आपण कार्यालयीन कामकाज आटोपून अहिल्यानगरकडे निघालो असताना संजय सुखदान याने त्याच्या बुलेट मोटरसायकलने आपल्या चारचाकी वाहनास धडक दिली. त्यानंतर पुढे खोलेश्वर मंदिर चौकाजवळ वाहन आडवे लावून गावठी कट्ट्यातून आपल्या दिशेने गोळीबार केला. आपण खाली वाकल्याने गोळी चुकली. दुसरी गोळी झाडताना गावठी कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने आपण बचावलो. आपण घाबरलो असल्याने तत्काळ तक्रार दाखल केली नाही, मात्र आरोपी संजय सुखदान याचे काही साथीदार पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने फिर्याद दिली असेही नमूद केले आहे.     - [जामखेडमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/mahatma-basveswar-jayanti/): जामखेडमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी - [*शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांचा मुस्लिम समाज व शामीरभाई सय्यद मित्र परिवाराच्या वतीने सत्कार*](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/shivsena-2/): *शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांचा मुस्लिम समाज व शामीरभाई सय्यद मित्र परिवाराच्या वतीने सत्कार* - [जामखेड भाजप बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात आक्रमक तहसीलदार यांना निवेदन](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/jamkhed-bjp-2/): जामखेड भाजप आक्रमक,शहरात रहाणार्‍या बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी भाजपच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन - [याही वर्षी कालिका पोदार लर्न स्कूलचा 100% निकाल — प्रवेश प्रक्रिया सुरू](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/kalika-podar-school-3/): याही वर्षी कालिका पोदार लर्न स्कूलचा 100% निकाल — प्रवेश प्रक्रिया सुरू - [“तुला काय करायचं ते कर”: धमक्यांसह लाठी -गजाने जबर हल्ला;जामखेड शेतकऱ्याच्या वडिलांचा मृत्यू; २४ तासांत आरोपी खर्डा पोलिसांच्या ताब्यात](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/kharda-police/): "तुला काय करायचं ते कर": धमक्यांसह लाठी -गजाने जबर हल्ला;जामखेड शेतकऱ्याच्या वडिलांचा मृत्यू; २४ तासांत आरोपी खर्डा पोलिसांच्या ताब्यात - [स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/swami-vivekanand-study/): स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी - [जामखेड शिवसेनेच्या वतीने जामखेड शहरामध्ये विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती साजरी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/shivsena/): जामखेड शिवसेनेच्या वतीने जामखेड शहरामध्ये विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 135 जयंती साजरी - [अंत्योदयाचा विचार ही भाजपची ओळख,सभापती प्रा. शिंदे यांचे प्रतिपादन, प्रशिक्षण शिबिरात उत्साही सहभाग](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/bjp-jamkhed-4/): अंत्योदयाचा विचार ही भाजपची ओळख,सभापती प्रा. शिंदे यांचे प्रतिपादन, प्रशिक्षण शिबिरात उत्साही सहभाग - [तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण साहित्याचे लोकार्पण उत्साहात](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/jilha-parishad-school-jamkhed-3/): *तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साध्य होईल – सभापती प्रा. राम शिंदे* - [जामखेडमध्ये परत रात्रीच धक्कादायक स्नॅचिंग! १.५ लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-police-stion/): जामखेडमध्ये रात्रीच धक्कादायक स्नॅचिंग! १.५ लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार - [जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-bavi-2/): जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास - [आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश;* *मोहरी धरणाच्या दुरुस्तीसाठी ‘धरण सुरक्षा समिती’ सोमवारी मोहरी मध्ये](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/mla-rohit-pawar-25/): *​आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश;* *मोहरी धरणाच्या दुरुस्तीसाठी 'धरण सुरक्षा समिती' सोमवारी मोहरी मध्ये!* - [जामखेडमध्ये नवकार महामंत्र दिवस व अहिंसा रॅली उत्साहात संपन्न…](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/navkar-mantra/): जामखेडमध्ये नवकार महामंत्र दिवस व अहिंसा रॅली उत्साहात संपन्न... - [सहकारभारतीच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची निवड](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/aajinath-hajare/): सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ‘ज्योती क्रांती मल्टिस्टेट’चे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांची ‘सहकारभारती’च्या अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. - [बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/baramati-vidhansabha-potnivadnuk/): राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोनाफोनी सुरू होती - [महाराष्ट्र हादरला.. तहसीलदाराचा भीषण अपघात, जागीच मृत्यू](https://aawajjamkhedcha.com/state-news/maharashtra-news/): बीड – - [न्यायालयातही लंके यांचा विजय!.. सुजय विखेंची याचिका फेटाळली](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/lanke-vs-vikhe/): छत्रपती संभाजीनगर : - [जामखेड तालुक्याचा वसूल ५१.४३ टक्के, जिल्हा बँकेने केला ११३११ कोटीच्या ठेवीचा विक्रम](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/jilha-bank-4/): जामखेड तालुक्याचा वसूल ५१.४३ टक्के, जिल्हा बँकेने केला ११३११ कोटीच्या ठेवीचा विक्रम - [मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्याकडे पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/mumbai-krushi-bajar-samiti/): मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्याकडे पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार - [जामखेड–सौताडा महामार्गाची हद्द निश्चिती सुरू; रखडलेल्या कामाला मिळणार गती?](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-soutada-road/): जामखेड–सौताडा महामार्गाची हद्द निश्चिती सुरू; रखडलेल्या कामाला मिळणार गती? - [जामखेड कर्जत रोडवर विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहन पल्टी,आठ जण जखमी.](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-karjat-road/): जामखेड कर्जत रोडवर विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहन पल्टी,आठ जण जखमी. - [दहा वर्षांच्या चिमुकला आरमान पठाण याचे एक महिन्याचे उपवास पुर्ण](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/ramjan-eid-3/): दहा वर्षांच्या चिमुकला आरमान पठाण याचे एक महिन्याचे उपवास पुर्ण - [आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने स्मशानभूमी साफसफाई](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/art-of-living-2/): आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने स्मशानभूमी साफसफाई करण्यात आली - [*ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/eidgah-maidan-jamkhed/): *ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन* - [हाजी मुख्तार सय्यद यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/iftar-party-2/): हाजी मुख्तार सय्यद यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन - [धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/dharmveer-chatrapati-sambhaji-maharaj/): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास.. - [जामखेडमध्ये वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/jamkhed-police-station-15/): *जामखेडमध्ये वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण;* - [जामखेड-गोळीबारात जखमी झालेला पै.सागर मोहळकरचा उपचारादरम्यान मृत्यू](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-sagar-mohalakar/): जामखेड प्रतिनिधी - [सभापती प्रा राम शिंदेंना चेअरमन अजिनाथ हजारेंचे साकडे..](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sabhapati-ram-shinde-6/): पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत सभापती प्रा राम शिंदेंना चेअरमन अजिनाथ हजारेंचे साकडे.. - [IPS) अधिकारी म्हणून निवड झालेले निखिल काशिबा तांबे यांचा अरणगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/ips-kashiba-tambe-mla-ram-shinde/): *(IPS) अधिकारी म्हणून निवड झालेले निखिल काशिबा तांबे यांचा अरणगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार* - [खर्डा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या फ्लेक्सवर आमदार रोहित पवार व खासदार निलेश लंके यांचा उल्लेख नाही; स्पष्टीकरण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/mla-rohit-pawar-24/): *खर्डा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या फ्लेक्सवर आमदार रोहित पवार व खासदार निलेश लंके यांचा उल्लेख नाही; स्पष्टीकरण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा* - [*जामखेड लोकन्यायालयात तुटलेले संसार पुन्हा सांधले; पोटगीचे प्रकरण मिटवून कुमटकर दाम्पत्य पुन्हा एकत्र*](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamlhed-nayayalay-jamkhed/): *जामखेड लोकन्यायालयात तुटलेले संसार पुन्हा सांधले; पोटगीचे प्रकरण मिटवून कुमटकर दाम्पत्य पुन्हा एकत्र* जामखेड (प्रतिनिधी): येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय लोकन्यायालयात’ सामोपचाराने प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये पोटगीसाठी प्रलंबित असलेले एक कौटुंबिक प्रकरण अत्यंत सकारात्मकरीत्या मिटवण्यात आले असून, मंदा सुरेश कुमटकर या पती सुरेश अशोक कुमटकर यांच्यासोबत पुन्हा सुखाचा संसार करण्यासाठी नांदायला गेल्या आहेत. नेमकी घटना काय? मंदा कुमटकर आणि सुरेश कुमटकर यांच्यात काही कारणास्तव वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. त्यांना 'श्रद्धा' नावाची ३ वर्षांची लहान मुलगी आहे. पोटगीच्या या दाव्यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, लोकन्यायालयाच्या माध्यमातून या नात्याला पुन्हा नवी संधी देण्यात आली. न्यायाधीश व वकिलांची यशस्वी मध्यस्थी: हे प्रकरण मिटवण्यासाठी मा. न्यायाधीश श्रीमती यू. ए. भोसले मॅडम व मा. न्यायाधीश श्रीमती ए. बी. फंड मॅडम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत त्यांना संसाराचे महत्त्व पटवून दिले. याकामी अर्जदाराचे वकील ॲड. जे. एम. कोल्हे आणि सामनेवाले यांचे वकील ॲड. हर्षल डोके (अध्यक्ष वकील संघ जामखेड)यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत यशस्वी मध्यस्थी केली. या प्रक्रियेत ॲड. अमीर पठाण, ॲड. कल्पेश गायकवाड आणि साद शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कोर्ट कर्मचारी श्री. येडे भाऊसाहेब व श्री. अमिना भाऊसाहेब यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले, विधी सेवा समितिचे श्री. ढगे भाऊसाहेब व पॅनल सदस्य म्हणून ॲड. अशोक थोरात,ॲड. अशोक कुंभार यांनी कामकाज पाहिले *चिमुकलीला मिळाले आई-वडिलांचे छत्र* : न्यायाधीश आणि वकिलांच्या या प्रयत्नांमुळे ३ वर्षांच्या श्रद्धाला पुन्हा आई-वडिलांचे एकत्रित प्रेम आणि छत्र मिळाले आहे. लोकन्यायालयामुळे केवळ खटलेच मिटत नाहीत, तर विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र येतात, हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या यशस्वी तडजोडीबद्दल न्यायालय परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. - [जामखेड बाजार समितीत हरबरा व तुर हमीभाव केंद्र सुरू; शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे बाजार समितीचे आवाहन](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-krushi-utpann-bajar-samiti/): हरबरा ५८७५ रुपये तर तुर ८००० रुपये प्रती क्विंटल हमीभाव - [खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस इफ्तार पार्टीने संपन्न](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/iftar-party/): खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस इफ्तार पार्टीने संपन्न - [सागर मोहळकरवर फायरिंग करणारा मुख्य आरोपी जेरबन्द ,कट्टा जप्त!साथीदार फरार](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sagar-mohalakar/): जामखेडमध्ये पैलवान सागर किसन मोहळकरवर झालेल्या फायरिंग प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. - [मा.संजय कोठारी यांच्या सामाजिक कामामुळे प्रशासनास मदत होते – पो. नि. दशरथ चौधरी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/sanjay-kothari-5/): मा.संजय कोठारी यांच्या सामाजिक कामामुळे प्रशासनास मदत होते - पो. नि. दशरथ चौधरी - [जामखेड शहरात गोळीबार,सागर मोहळकर गंभीर जखमी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-shharat-golibar/): *जामखेड शहरात गोळीबार,सागर मोहळकर गंभीर जखमी* - [दोन दिवसांत अतिक्रमणे हटवा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण – गोरख दळवी](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/atikraman-hatav-jamkhed/): दोन दिवसांत अतिक्रमणे हटवा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण – गोरख दळवी - [*अनाथ मुलांच्या हस्ते लघुचित्रपट ‘काळीमा ’ पोस्टरचे अनावरण*](https://aawajjamkhedcha.com/special-news/laghuchitrapat-kalima/): *अनाथ मुलांच्या हस्ते लघुचित्रपट ‘काळीमा ’ पोस्टरचे अनावरण* - [पंतप्रधानांनी कतारचे अमीर यांच्याशी साधला संवाद](https://aawajjamkhedcha.com/special-news/pm-modi-talk-with-katar-amir/): नवी दिल्ली,3 मार्च 2026 - [मा मनोज जरांगे पाटील यांनी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/manoj-jarange-patil-7/): मा मनोज जरांगे पाटील यांनी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा - [पिंपरखेड जिल्हा परिषद शाळेत अक्षरांचा उत्सव!*](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/pimparkhed-jp-school/): *पिंपरखेड जिल्हा परिषद शाळेत अक्षरांचा उत्सव!* - [जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी अंजली लक्ष्मण ढेपे यांची निवड](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/jilha-vikas-samyanv-samiti/): जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी अंजली लक्ष्मण ढेपे यांची निवड - [जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर,अध्यक्षपदी श्री.अॅड.हर्शल एन.डोके यांची बाजी …](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-vakil-sangh/): जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर,अध्यक्षपदी श्री.अॅड.हर्शल एन.डोके यांची बाजी ... - [लेहनेवाडी ते जामखेड शिवरस्त्याला मिळाला ग्रामीण दर्जा](https://aawajjamkhedcha.com/rajkaran/lehenewadi/): विधान परिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश - [मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “मी मराठी “नाव साकारून केली जनजागृती](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/marathi-bhasha-gourav-din/): मराठी भाषा गौरव दिनानिमित्त "मी मराठी "नाव साकारून केली जनजागृती - [उदयाचा जामखेड बंद मागे वाचा सविस्तर](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-2/):  जामखेड प्रतिनिधी – - [*जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548-D लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत कारवाई न झाल्याने २४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण.*](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-nh-%e0%a5%ab%e0%a5%aa%e0%a5%aed/): *जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548-D लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत कारवाई न झाल्याने २४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण.* - [जामखेड रोटरी क्लबतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी…](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-rotary-club/): जामखेड रोटरी क्लबतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी... - [*जामखेड येथे ७ मार्च रोजी होणार ऐतिहासिक विराट हिंदू संमेलन सोहळा](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/jamkhed-sakal-hindu-samaj/): *जामखेड येथे ७ मार्च रोजी होणार ऐतिहासिक विराट हिंदू संमेलन सोहळा* - [फक्राबाद येथे एकाचा चाकूने व काठीने केला खून](https://aawajjamkhedcha.com/jamkhed-news/murder/): एकाचा चाकूने काठीने मारहाण करत खुन, ## Pages - [Home](https://aawajjamkhedcha.com/): संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान; शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण - [Contact us](https://aawajjamkhedcha.com/contact-us/): If you have any query about our published content you may free to contact us - [About us](https://aawajjamkhedcha.com/about-us/): About us : this site is published by kiran rede from jamkhed dist Ahmednagar. - [Privacy Policy](https://aawajjamkhedcha.com/privacy-policy/): Suggested text: Our website address is: https://aawajjamkhedcha.com. - [Contact](https://aawajjamkhedcha.com/contact/)