उब मायेची, पैठणी माहेरची,गोडवा गुळाचा सोहळा मकर संक्रांतीचा

उब मायेची, पैठणी माहेरची,गोडवा गुळाचा सोहळा मकर संक्रांतीचा

जामखेडच्या शितल कलेक्शन मध्ये 1100 च्या खरेदीवर मकर संक्रांतीच्या निमित्ताने पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी….

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील नगररोड येथील शितल कलेक्शन मध्ये सण उत्सावा दरम्यान विविध ऑफर ठेवण्यात येत असतात याच अनुषंगाने महीलांसाठी यावर्षीच्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दि 5 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत लकी ड्रॉ च्या माध्यमातून पैठणी सोहळा स्कीम आयोजित केली आहे. त्यामुळे या स्कीमचा जास्तीत जास्त महीलांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील नगररोडवर वरील ग्राहकांच्या पसंतीस आसलेल्या शितल कलेक्शन मध्ये 1100 शे रुपयांच्या खरेदीवर पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 1100 रु खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन देण्यात येणार आहे. या दिवसभर जमा झालेल्या कुपन मधुन दररोज दोन कुपनच्या माध्यमातून खरेदी केलेल्या महीलांना दोन लकी ड्रॉ कुपन च्या माध्यमातून पैठणी साडी मिळणार आहे. ही ऑफर दि 5 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत ठेवण्यात आली आसुन जास्तीत जास्त महीला ग्राहकांनी या लकी ड्रॉ सोडत कुपन चा लाभ घ्यावा असे आवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page