पाऊस आकर्षक
सवलतींचा,शितल कलेक्शनचा
डबल धमाका सेलला ग्राहकांचा उत्फुर्त
प्रतिसाद….
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुका परिसरासह अहिल्यानगर, बीड, सोलापूर,करमाळा,धाराशिव जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस आलेले जामखेड मधील शितल कलेक्शन
आता शितल कलेक्शन मध्ये पाऊस आकर्षक सवलतीचा डबल धमाका सेल सुरू आहे.
या सुरू असलेल्या डबल धमाका मान्सून
सेलला ग्राहकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
ग्राहकांसाठी ही आँफर १५ जुलै ते 15 आँगस्ट पर्यंत सुरू असणार आहे. अशी माहिती शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी दिली.
जामखेड परिसरात प्रसिद्ध असलेले शितल
कलेक्शन मध्ये खास डबल धमाका मान्सून सेल
सुरू आहे. सेलच्या प्रत्येक कपड्यांवर 50 टक्के ची सुट मिळत आहे तसेच नवीन फ्रेश स्टॉकवर 25
टक्क्यां पर्यतची सूट आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
ग्राहकांना खरेदीसाठी आल्यावर दुचाकी, चारचाकी गाड्या लावण्यासाठी भव्य पार्किंगची व्यवस्था आहे. ग्राहकांसाठी प्रत्येक साइज मध्ये पँट, शर्ट, कुर्ता, सूट, शेरवानी, साड्या, रेडिमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल व आणखी बरंच काही फक्त शितल कलेक्शन मध्ये
उपलब्ध आहे त्यामुळे ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सागर अंदुरे यांनी केले आहे .
महाराष्ट्रात मुंबईची दहीहंडी, पुण्याचे गणपती, अहिल्यानगरचा मोहरम आणि संपूर्ण राज्यात जामखेडची नागपंचमी प्रसिद्ध आहे. यानिमित्त उत्सवानिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी शितल कलेक्शन मध्ये मान्सून महासेलसह पन्नास टक्क्यांची सुट तसेच फ्रेश स्टॉक वर २५ टक्के डिस्काऊंट ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी या संधी लाभ घ्यावा.
आपल्याला पाहिजे तसे तशे शर्ट आणि एव्हडेच नाही तर तुम्हाला हवे तसे, पँट, शर्ट, कुर्ता, सूट, शेरवानी फक्त शितल कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत.
नवनवीन ऑफर आणि विश्वाचे एकमेव ठिकाण
शितल कलेक्शन आहे. आजच भेट द्या शितल
कलेक्शन मध्ये आणि आपणास हवे तसे कपडे
घ्या एकदम कमी किमतीत…
सदैव आपल्या सेवेत अंदुरे परिवार यांचे शितल कलेक्शन नगर रोड जामखेड.