प्रा. सचिन सर गायवळ यांचा शेकडो समर्थकांसह आ. प्रा राम शिंदे यांना जाहीर पाठींबा, समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत घेतला महत्वाचा निर्णय
जामखेड प्रतिनिधी जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी दोन दिवसापुर्वी आ. प्रा राम शिंदे व प्रा. सचिन सर गायवळ यांच्यात झालेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर प्रा. गायवळ यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आ. प्रा…