मोहा घाटात चालत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट, गाडी जागीच जळुन खाक
मोहा घाटात चालत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट, गाडी जागीच जळुन खाक जामखेड प्रतिनिधी बीड वरुन जामखेड मार्गे नगरकडे जाणार्या चालत्या चारचाकी वहाणाने जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात अचानक पेट घेतला.…