चोरीच्या गुन्हयातील ७ लाख ६० हजार रुपये फिर्यादीकडे सपुर्द दोन महिन्यांपूर्वी आडत व्यापाऱ्यास मारहाण करत १० लाख लुटीचा दाखल होता गुन्हा
जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेगाव येथील सदर दाखल गुन्ह्यातील फिर्यादी व आडत व्यापारी दत्तात्रय बिरंगळ यांना आपल्याच आडत दुकानातील हमालीचे काम करणारा आरोपी गणेश कांबळे…