केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयाचे श्रेय सुद्धा आ रोहित पवार घेणार का ❓-सभापती शरद कार्ले यांचा सवाल?
केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयाचे श्रेय सुद्धा आ रोहित पवार घेणार का ❓ जामखेड प्रतिनिधी, केंद्रीय भाजप सरकार ने राष्ट्रीय महामार्गावरील 20 किलोमीटर अंतरावरील स्थानिक प्रवास करणाऱ्यांना टोल माफी चा निर्णय…