जामखेड पोलीस स्टेशन हददीतील अभिलेखावरील गुन्हेगार केले स्थानबद्ध ….
जामखेड पोलीस स्टेशन हददीतील अभिलेखावरील गुन्हेगार आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे यास 1 (एक) वर्षाकरीता स्थानबध्द…. रेकॉर्डवरील इतर 10 ते 12 गुंडांना आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने होणार…