अहिल्यानगर जिल्हाचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती प्रा राम शिंदे यांची चोंडी येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी बंद दाराआड चर्चा!

अहिल्यानगर जिल्हाचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती प्रा राम शिंदे यांची चोंडी येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी बंद दाराआड चर्चा!

जामखेड प्रतिनिधी
आज दि ६ नोव्हेंबर रोजी चोंडी येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी सभापती प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा झाली असून, पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी जिल्हा बँकेच्या विषयावर बोलण्याचे टाळले असून मी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आसे सांगून जिल्हा बँकेवर बोलणे टाळले आहे

सभापती प्रा राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मी दोन संचालक निवडणूक आणले आहेत त्यामुळे सहकार क्षेत्रात माझ्या दोन संचालकाची एन्ट्री झाली आहे विखे आणि थोरात यांच्या कडे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी बहुमत आसून सहकार मध्ये सोयीस्कर राजकारण केले जाते त्यामुळे त्यांना माझी गरज पडणार नाही परतू महाराष्ट्र चे सर्वो सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष आणि पार्टी म्हणून बोलावले तर मी जाणार आहे तसेच मुख्यमंत्री जे ठरवितेल तोच अध्यक्ष होईल सभापती प्रा राम शिंदे
चौकट – १) सभापती प्रा राम शिंदे व पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंद दाराआड झालेली महत्त्वाची चर्चावर पडदा टाकला

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles