Home जामखेड वार्ता जामखेड: स्वातंत्र्यदिनी मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान! ‘आशा व्हेज ट्रीट’कडून आर्मी, पोलीस...

जामखेड: स्वातंत्र्यदिनी मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान! ‘आशा व्हेज ट्रीट’कडून आर्मी, पोलीस आणि माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना बिलावर १५% विशेष सवलत

0
3

*जामखेड: स्वातंत्र्यदिनी मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान! ‘आशा व्हेज ट्रीट’कडून आर्मी, पोलीस आणि माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना बिलावर १५% विशेष सवलत*

जामखेड (अहिल्यानगर):

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जामखेडमधील नामांकित ‘आशा द व्हेज ट्रीट’ या हॉटेलने देशसेवकांसाठी एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद पुढाकार घेतला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी अहोरात्र सीमेवर व शहरात सज्ज असणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हॉटेलच्या एकूण बिलावर १५ टक्के विशेष सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
देशसेवेत सदैव तत्पर असणाऱ्या खालील घटकांनी या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे..

या ऑफरचा लाभ आर्मी जवान (Army Personnel)
पोलीस दल (Police Personnel)
पॅरा-मिलिटरी फोर्सेस (Paramilitary Forces)
माजी सैनिक (Ex-Servicemen)
एनसीसी कॅडेट्स (NCC Cadets) यांना व यांच्या कुटुंबियांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे

या सवलतीचे महत्त्वाचे नियम व अटी:
ही विशेष सवलत केवळ १५ ऑगस्ट २०२६ पुरतीच मर्यादित राहील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकृत आयडी कार्ड (Identity Card) दाखवणे अनिवार्य असेल.
या सवलतीसाठी हॉटेलच्या इतर नियम व अटी लागू राहतील.
📍 हॉटेलचा पत्ता व संपर्क:
हॉटेलचे नाव: आशा द व्हेज ट्रीट (Asha Veg Treat)
पत्ता: कर्जत चौक, नगर रोड, जामखेड, जि. अहिल्यानगर.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page