सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत – जामखेडसाठी १०३४६ घरकुले मंजुर
सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत – जामखेडसाठी १०३४६ घरकुले मंजुर कर्जत-जामखेड: महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी प्रधानमंत्री आवास…