बोर्ले संस्थेच्या नवनियुक्त चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सुधीर (दादा) राळेभात यांच्या वतीने सत्कार

*बोर्ले संस्थेच्या नवनियुक्त चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सुधीर (दादा) राळेभात यांच्या वतीने सत्कार*

जामखेड प्रतिनिधी,

कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार मा.श्री.रोहित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोल दादा राळेभात साहेब यांच्या नेतृत्वाखाली बोर्ले संस्थेचे मार्गदर्शक सुधीर दादा राळेभात व संस्थेचे मा.चेअरमन गणेश चव्हाण, मा.चेअरमन सचिन चव्हाण, संचालक रावसाहेब काकडे,सचिव सुग्रीव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नामुळे संस्थेच्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध होवून संस्थेच्या चेअरमनपदी सौ.कविता सुधीर चव्हाण तर व्हा.चेअरमनपदी मनोहर बाळू काकडे यांची निवड झाली आहे.

नवनिर्वाचित चेअरमन सौ.कविता सुधीर चव्हाण तर व्हा. चेअरमन श्री.मनोहर बाळू काकडे यांचा सत्कार अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड येथील लोकनेते सहकारमहर्षी जगन्नाथ (तात्या) राळेभात पाटील सहकार सभागृहात मार्केट कमिटीचे मा.सभापती व विद्यमान संचालक श्री.सुधीर दादा राळेभात साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन श्री.गणेश चव्हाण तसेच विकास छगन पवार,रावसाहेब काकडे,कृष्णा फरतडे,मधुकर काकडे,दिलीप येवले,रावसाहेब पाटील,विट्टल शिंदे,बाळू पाटील हे विद्यमान संचालक मंडळ तसेच माजी चेअरमन सचिन चव्हाण,नानासाहेब चव्हाण, अंगद चव्हाण,मनोहर चव्हाण,पांडुरंग फरतडे, महादेव चव्हाण,दत्तू चव्हाण,तात्या एकनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles