इंदिरा इन्स्टिटयूट कॉलेजला D Pharmacy, D. M. L. T. B. sc Nurshing GNM.यासाठी प्रवेश देणे सुरु 

इंदिरा इन्स्टिटयूट कॉलेजला D Pharmacy, D. M. L. T. B. sc Nurshing GNM.यासाठी प्रवेश देणे सुरु

 

जामखेड प्रतिनिधी,

 

चेतना सेवा संस्था संचलित इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी साकत येथे डि फार्मसी व इतर सर्व कोर्सेस ला एक्साम सेंटर मंजूर झाले आहे यावर्षीच्या विध्यार्थ्यानी स्वतः च्याच कॉलेजला पेपर दिले आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग खुश आहे कारण दुसऱ्या परीक्षा केंद्र ला जाण्याचा वेळ, पैसा धावपळ खाण्याचे हाल टळले आहेत त्यामुळे विध्यार्थ्यानी आनंदाने व मनमोकळेपणाने पेपर लिहिले आहेत.

 

तेव्हा ग्रामीण शहरी भागातील विध्यार्थ्यानी याचा लाभ घेतला पाहिजे शहरापासून जवळच साकत येथे हि संस्था उभी राहिली आहे.

यावेळी बोलताना डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी म्हणाल्या की, B. Sc Nurshing-college Code-9440,

 

D pharm -college Code-05656….A. D. M. L. T-College Code-2134….GNM College Code-1605

 

या सर्व कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरु आहे. मुलींनी कुठेतरी स्वावलंबी झालं पाहिजे हि काळाची गरज आहे, मुली आर्थिक सक्षम झाल्या म्हणजे परिवाराची जबाबदारी अर्धी पेलू शकतात कुटुंबाला याचा हातभार लागू शकतो ती स्वतः च्या पायावर उभी राहू शकते तेव्हा याचा मुलींनी मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा डॉ पल्लवी सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

या कॉलेजची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत, सुसज्ज लायब्ररी, सुसज्ज लॅब, अनुभवी प्राध्यापक वर्ग, मुलींसाठी होस्टेल, येण्याजाण्यासाठी बस सेवा, कुठलेही प्रकारचे डोनेशन नाही, सरकारी नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ,मुलींसाठी मोफत प्रवेश

तेव्हा लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा अधिक माहितीसाठी संपर्क-9075915450, 9130760106, 8329876444, 7709778776

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles