शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या सोयीसाठी खर्डा तेथे आठवडा पशुधन बाजार सुरू होणार :-सभापती मा शरद (दादा)कार्ले

*शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या सोयीसाठी खर्डा तेथे आठवडा पशुधन बाजार सुरू होणार :-सभापती मा शरद (दादा)कार्ले*

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन खर्डा येथील उपबाजार पेठ येथे आठवड्याल्या पशुधन बाजार सुरू करण्याचा निर्णय जामखेड बाजार समितीने घेतला असुन दिनांक २१/०९/२३ वार गुरवार या दिवशीपासुन दर गुरवारी खर्डा येथे पशुधन बाजार सुरू होणार आहे,त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला पशुधन खरेदी विक्री साठी दर शनिवारी भरणा-या जामखेडच्या आठवडा  बाजारासोबत आणखी एक नवा पर्याय मिळणार आहे,सध्या अहमदनगर जिल्ह्यात लंपीच्या साथीमुळे जनावरांचे बाजार भरविण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्या कारणाने सुरवातीला खर्डा येथे शेळी,मेंडी,बोकड या पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी खर्डा येथे नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या कारणाने हा निर्णय जामखेड बाजार समितीकडुन घेण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा,शरद(दादा) कार्ले यांनी शेतक-यांना केले आहे!*

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles