महामहिम सभापती मा. प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक मा शंकर भोंडवे यांच्या मार्फत मोफत पाणी वाटप*

*महामहिम सभापती मा. प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक मा शंकर भोंडवे यांच्या मार्फत मोफत पाणी वाटप*

 

*मना मनाला जपला रे…*

*शंकर भैय्या आपला रे…!*

*आपला माणूस हक्काचा माणूस*

 

जामखेड प्रतिनिधी,

 

समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवत भाजपा युवानेते भावी पंचायत समिती सदस्य शंकर भोंडवे पाटील यांच्या वतीने मोफत पाणीवाटप सुरू करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

 

ग्रामीण भागात जाणवत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युवानेते शंकर भोंडवे यांनी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सेवा सुरू केली आहे सध्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असुन पाण्यासाठी नागरिकांना वन वन फिरावे लागत आहे.ती कुठेतरी थांबेल पाणी कमी पडल्यास अजून टँकर वाढवणार

कुठेतरी महिलांना दिलासा मिळावा ह्या हेतूने

*महाराष्ट्र राज्याचे महामहीम सभापती मा.ना.प्रा. राम शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक युवा नेते मा. शंकर भोंडवे पा. यांच्यामार्फत मोफत पाणी वाटप चालु आहे पाण्याची टंचाई असल्यामुळे मागणीला प्रतिसाद देत युवा नेते मा. शंकर भोंडवे पा. हे मदतीला पुढे सरसावले आहेत, पाणीटंचाईची झळ काही प्रमाणात कमी व्हावी या प्रमाणिक हेतुने युवा नेते मा.शंकर भोंडवे पा. जनतेसाठी मोफत पाणी वाटप करत आहेत..!*

*मना मनाला जपला रे…*

*शंकर भैय्या आपला रे…!*

*आपला माणूस हक्काचा माणूस*

*____#भावी पंचायत समिती, सदस्य जामखेड*

हेच घोषवाक्य सध्या ग्रामीण भागात घुमायला लागलंय

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles