*अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री हॉस्पिटल कान-नाक-घसा – दातांचा दवाखाना तपासणी, निदान,उपचार / शस्त्रक्रिया व ऑपरेशन थिएटरचे उदघाटन आई वडिलांच्या हस्ते संपन्न*

*अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री हॉस्पिटल कान-नाक-घसा – दातांचा दवाखाना तपासणी, निदान,उपचार / शस्त्रक्रिया व ऑपरेशन थिएटरचे उदघाटन आई वडिलांच्या हस्ते संपन्न*

*आता एकाच हॉस्पिटल मध्ये कान -नाक -घसा -दात यावर निदान व उपचार व ऑपरेशन जामखेड मध्येच होणार तेव्हा रुग्णांनी या सुविधाचा लाभ घ्यावा-डॉ अमित पाळवदे*

 

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड शहरात प्रथमच एकाच ठिकाणी श्री हॉस्पिटल च्या माध्यमातून कान-नाक-घसा – दातांचा दवाखाना तपासणी, निदान,उपचार / शस्त्रक्रिया व ऑपरेशन थिएटर जामखेड करांच्या सेवेत सुरु झाले आहे.

या हॉस्पिटल मध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत

*दातांच्या उपलब्ध सुविधा*

दातांच्या आजारांचे निदान व उपचार

■ दातांचे डिजीटल एक्स-रे

■ दात साफ करणे / दात काढणे

■ दातात सिमेंट भरणे

कृत्रिम दात बसवणे व कवळी बसवणे

■ रूट कॅनॉल ट्रिटमेंट

वेडे वाकडे दात सरळ करणे

हिरडयांवरील उपचार

■ अक्कल दाढीची शस्त्रक्रिया

रूट कॅनल दातांची कवळी बसवणे

डिजीटल एक्सरे

*खालील तक्रारीवर निदान व उपचार*

ऑडिओमेट्री एन्डोस्कोपी ऐकु येण्याची मशीन

• कान दुखणे, कान फुटणे

•ऐकण्यास कमी येणे/बहिरेपणा

• कानात आवाज येणे, कान ओखळणे

• कानावर गाठ येणे

• चक्कर येणे / गरगरणे

सर्दी-खोकला, अॅलर्जी, शिंका येणे

• नाक बंद होणे / श्वास घेण्यास त्रास

•नाकाचे हाड वाढणे /मास वाढणे

• नाकातून पाणी, पु, रक्त येणे

• नाकाच्या हाडाचे फ्रॅक्चर

•नाकावरील / आतील गाठी

• लाळग्रंथीवरील गाठी

•दुर्गंध येणे/ वास न येणे

• नाक वेडेवाकडे दिसणे

•वारंवार तोंड येणे

• घसा दुखणे, गिळण्यास त्रास होणे

•आवाजात बदल होणे, घोरणे

•नाकात / कानात / श्वासनलिकेत /

•अन्ननलिकेत बाहेरील वस्तु अडकणे

गळयावरील गाठी

•कॅन्सरच्या गाठी

• थायरॉईडच्या गाठीची शस्त्रक्रिया

■ कानाच्या पडद्याची व हाडाची शस्त्रक्रिया

– नाकातील हाडाची व मासाची शस्त्रक्रिया

■ टॉन्सिलची शस्त्रक्रिया

दुर्बिणीद्वारे नाक व कानाची शस्त्रक्रिया

■ थायरॉईडची व लाळग्रंथीची शस्त्रक्रिया

■ मानेवरील गाठीची शस्त्रक्रिया

ट्रॅकिओस्टोमी – श्वास नलिकेची शस्त्रक्रिया

■ नाकाची सौंदर्य शस्त्रक्रिया

लासुरची शस्त्रक्रिया

• अॅलर्जीसाठीच्या तपासणी • कॅन्सर निदान तपासणी

 

डॉक्टर स्वतः

ऑपरेशन करतात

*पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध*

डॉ. अमित दत्तात्रय पाळवदे MBBS, DORL, DNB Mumbai ( Sassoon Hospital, Pune)(Otorhinolaryngology),कान नाक घसा तज्ञ

 

डॉ. पौर्णिमा अमित पाळवदे (डोळे)BDS (MUHS)दंत रोग तज्ञ

 

यांचबरोबर

आरोग्यवर्धिनी क्लिनिकल लॅबोरेटरी,जीवनदीप मेडिकल स्टोअर याही सेवा उपलब्ध

आता नगर पुण्याला ऑपरेशन साठी किंवा कवळी बसवण्यासाठी जाण्याची गरज नाही तेव्हा जामखेड व परिसरातील रुग्णांनी या सर्व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ अमित पाळवदे यांनी केले आहे

हॉस्पिटलचा पत्ता–

श्री हॉस्पिटल खर्डा चौक, टेकाळे कॉम्प्लेक्स जवळ, टेलिफोन ऑफीस रोड, जामखेड 9422741304

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles