भाजपाची सर्वात मोठी तालूका कार्यकारिणी जाहीर – तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे
जामखेड प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे.
त्याअनुषंगाने जामखेड भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी जामखेड तालुक्यातील विविध भाजपा आघाड्याच्या तालूका अध्यक्षांच्या निवडी जाहिर केल्या आहेत.
त्यामध्ये बापूराव बाबुराव ढवळे मंडलाध्यक्ष, महारुद्र विष्णु महारनवर उपाध्यक्ष, उदयसिंह तुषार पवार उपाध्यक्ष, गणेश अजिनाथ लटके उपाध्यक्ष, सुरेश लालासाहेब खोसे, कांतीलाल लक्ष्मण वराट उपाध्यक्ष, भागवत दशरथ सुरवसे उपाध्यक्ष, तान्हाजी खंडेराव फुंदे उपाध्यक्ष, नवनाथ आण्णासाहेब ढवळे उपाध्यक्ष, राम नरहरी पवार उपाध्यक्ष, महालिंग नागनाथ कोरे सरचिटणीस, ईश्वर दादासाहेब मुरूमकर सरचिटणीस, भागवत दिगांबर जायभाय सरचिटणीस, पोपट लक्ष्मण जमदाडे

चिटणीस, भिमराव अरुण कापसे चिटणीस, मच्छिंद्र गहिनीनाथ गिते चिटणीस, सदाशिव अशोक कवादेचिटणीस, बापूसाहेब प्रल्हाद माने चिटणीस, मिलींद वसंतराव देवकर चिटणीस, किशोर दिगांबर भोळे चिटणीस, नाना किसन आढाव चिटणीस, सचिन विश्वनाथ मंलगनेर चिटणीस, डॉ. जयराम सखाराम खोत कोषाध्यक्ष वंजारवाडी
प्रशांत मारुती शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष, सौ संजवणी वैजिनाथ पाटील महिला अध्यक्ष, ॲड सुभाष शामराव जायभाय ओ.बी.सी. मोर्चा, निजाम कालेखाँ शेख अल्पसंख्याक अध्यक्ष, भारत श्रीपती आहेर अनुसूचित जाती आघाडी, तुकाराम ज्ञानदेव कुमटकर किसान आघाडी, किशोर महादेव देवमुंढे सोशल मिडीया प्रमुख, आप्पासाहेब रमेश ढगे प्रसिध्दी प्रमुख, महेश सुरेश दिंडोरे व्यापारी आघाडी, महादेव अंकूश राऊत माजी सैनिक आघाडी, डॉ. दिपक बाळासाहेब वैदयकीय आघाडी, नानासाहेब मुरलीधर माने भटक्या विमुक्त आघाडी, एकनाथ प्रल्हाद गोपाळघरे जेष्ठ कार्याकर्ता आघाडी
गणेश दादासाहेब जगताप पशू वैदयकीय आघाडी, अमर भगवान कोरे विधी अध्यक्ष आघाडी, दत्तात्रय भिमराव शिंदे पंचायत राज, ग्रामविकास आघाडी, दादासाहेब विष्णु मोहिते शिक्षक आघाडी, आरकेश रेवणनाथ गायकवाड कामगार आघाडी, सचिन नवनाथ घुमरे सहकार आघाडी, जालिंदर दत्तात्रय चव्हाण यांची उदयोजक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
![]()