*आशीर्वाद एंटरप्राइजेस आणि कोठारी ज्वेलर्स जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दसरा दिवाळी खरेदी महोत्सव*
जामखेड प्रतिनिधी,
*जामखेड तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या कापड दुकान आशीर्वाद एंटरप्राइजेस व कोठारी ज्वेलर्स यांनी ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणली आहे दसरा दिवाळी खरेदी महोत्सव 2025*
*ज्यामध्ये ग्राहकांना लाखोंची बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी आशीर्वाद मध्ये ११०० रुपयांची कपड्यांची खरेदी केल्यास किंवा कोठारी ज्वेलर्स मध्ये १ ग्रॅम सोन्याची खरेदी केल्यास ग्राहकास एक लकी कुपन देण्यात येईल,ज्यामध्ये ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे खालील प्रमाणे बक्षीस मिळण्याची संधी उपलब्ध आहे..*
*पहिले बक्षीस- इलेक्ट्रिक गाडी – 1*
*दुसरे बक्षीस- 40 इंची LED Tv-1*
*तिसरे बक्षीस- इंडक्शन शेगडी – 3*
*चौथे बक्षीस- ब्रँडेड डिनर सेट – 5*
*पाचवे बक्षीस-ब्रँडेड इस्त्री – 5*
*सहावे बक्षीस-ब्रँडेड कंपनीच्या ट्रॉली बॅग – 10*
*सातवे बक्षीस- ब्रँडेड पॉवर बँक – 10*
*आठवे बक्षीस-लेदर ट्रॅव्हल्स बॅग -25*
*नववे बक्षीस – गिफ्ट बॉक्स -101*
*(जेवढ्या वस्तु तेवढे कुपन्स काढले जातील)*
*योजनेचा कालावधी 22 सप्टेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत असेल आणि निकालाची तारीख योजना संपल्यावर ग्राहकांना कळविण्यात येइल.*
*तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती संचालक श्री कांतीलाल कोठारी व श्री अमोल तातेड यांनी दिली आहे*
*योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा 9730221780*