कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा निरोप समारंभ साजरा.
कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा निरोप समारंभ साजरा. आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे नक्की ठरवुन त्याचा योजनापूर्वक पाठपुरावा केल्यास यश नक्कीच प्राप्त करता येते-प्राचार्य प्रशांत जोशी आत्मबलाने समृद्ध…