चोंडी वि वि का सह सोसायटीच्या चेअरमन पदी वच्छला सुभाष भांडवलकर व व्हा चेअरमन पदी बाबुराव शिंदे यांची बिनविरोध निवड
जामखेड प्रतिनिधी,
विविध विकास कायर्कारी सोसायटी चोंडी ची आज चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली हि निवड सर्व सोयटीच्या संचालक मंडळींनी बिनविरोध केली यावेळी प्रा मधुकर आबा राळेभात,,भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे,शहर मंडळ संजय काका काशीद,पवन राळेभात,पांडुरंग उबाळे , अभिलाष टेकाळे सह कार्यकर्ते उपस्थित होते.