जामखेड बिडरोडवर अपघाताची मालिका सुरूच, अपघातात 2 जाण जखमी
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस प्रवीण इंगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना घटनेची माहिती दिली काका बीड रोडला एक्सीडेंट झाल्या लवकर या लगेच संजयकाका कोठारी हे आपले मित्र सचिन गाडे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
आज रविवार दिनांक २/३/२०२५ रोजी बीड रोड सुराणा पेट्रोल पंपा समोर चार चाकी वाहन क्रमांक MH 14 HU 1226 पलटी होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका स्वतः घेऊन गेले असता जखमींना तात्काळ दवाखान्यात दाखल केले त्यांचे प्राण वाचवले*
*यावेळी सचिन गाडे, विशाल ढवळे, तनवीर मुलानी आदींनी सहकार्य केले*
*गाडीमध्ये एकूण चार जण होते हे सावरगाव घाट येथून पुण्याला नोकरी निमित्त चालले होते यांच्या समवेत रोहित महादेव झिंजुरके हा या मुलांसोबत होता हा किरकोळ जखमी झाला आहे तो शुद्धी मध्ये आहे व्यवस्थित आहे*
*यावेळी बोलताना पोलीस प्रवीण इंगळे म्हणाले मी सुराणा पेट्रोल पंप वर गेलो असता माझ्यासमोर हा अपघात झाला मी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केल्या बरोबर पाचच मिनिटात कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आभार मानले*