जामखेड तालुक्यातील जवळा येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात घराघरात पोहोचवणार शिवसेना – युवा नेते आकाश शेठ बाफना….

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड तालुक्यातील जवळा येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आहे.जिल्हा परिषद जवळ गटाचे नेते नितीन कोल्हे यांनी शाखा उभारणीसाठी मोठे प्रयत्न करत आहे या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तसेच उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी जामखेड तालुका शिवसेना युवा नेते आकाश बाफना, तालुका उपप्रमुख व जिल्हा परिषद जवळा गटाचे इच्छुक उमेदवार नितीन कोल्हे, युवासेना तालुका प्रमुख प्रविण बोलभट उपस्थित होते. तसेच जेष्ठ नेते कैलास अण्णा जाधव, बबन तात्या वाळुंजकर, दत्तात्रय दळवी, नवनाथ पचराने, शिवकुमार डोंगरे, अशोक कुमटकर, मोहन देवाकते, किरण मराळ आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.

जवळा शाखा प्रमुख सुदर्शन मते, जवळा युवासेना प्रमुख सचिन बोराटे, नान्नज शाखा प्रमुख भीमा मोहळकर तसेच नान्नज युवासेना प्रमुख छगन मोहळकर यांच्यासह जवळा–नान्नज परिसरातील ग्रामस्थ, जामखेड तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीवर भर देत आगामी काळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शाखा क्र. 1- जवळा

शिवसेना शाखाप्रमुख : सुदर्शन हिरालाल मते

युवासेना शाखाप्रमुख : सचिन सोपान बोराटे

शिवसेना उपशाखाप्रमुख मुकेश यमाजी आव्हाड

युवासेना उपशाखाप्रमुख युवराज शिवाजी मेहर

इतर पदाधिकारी व शिवसैनिक :

अजय वाळुंजकर, पांडू आगम, सुनील कथले, अजय पवार, अतुल हजारे, अतुल देवमाने, पांडू सरोदे, पोपट वाघमारे, कुलदीप पवार आदी.

शाखा क्र. 2- नान्नज

शिवसेना शाखाप्रमुख मोहळकर सावता भीमा

युवासेना शाखाप्रमुख : हरी छगन मोहोळकर

शिवसेना उपशाखाप्रमुख अमोल नवनाथ राऊत

युवासेना उपशाखाप्रमुख संकेत श्रीमंत मोहोळकर

इतर पदाधिकारी व शिवसैनिक :
भाऊ मोहोळकर, संदीप मोहोळकर, सुधीर
काळे, विठ्ठल भुजबळ, आवा मलंगनेट, अनंत पवार, धनु मोहोळकर, गणेश गोटे, गणेश माकोडे, गणेश राजपूत, युवराज हजारे, दत्ता हजारे आदी उपस्थित होते.जवळा व नान्नज गावांतील शिवसेना शाखांच्या उद्घाटनामुळे या भागातील राजकीय व सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील जनतेच्या समस्या थेट शाखेमार्फत मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे.

सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आहे.जिल्हा परिषद जवळ गटाचे नेते नितीन कोल्हे यांनी शाखा उभारणीसाठी मोठे प्रयत्न करत आहे या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तसेच उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी जामखेड तालुका शिवसेना युवा नेते आकाश बाफना, तालुका उपप्रमुख व जिल्हा परिषद जवळा गटाचे इच्छुक उमेदवार नितीन कोल्हे, युवासेना तालुका प्रमुख प्रविण बोलभट उपस्थित होते. तसेच जेष्ठ नेते कैलास अण्णा जाधव, बबन तात्या वाळुंजकर, दत्तात्रय दळवी, नवनाथ पचराने, शिवकुमार डोंगरे, अशोक कुमटकर, मोहन देवाकते, किरण मराळ आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.जवळा शाखा प्रमुख सुदर्शन मते, जवळा युवासेना प्रमुख सचिन बोराटे, नान्नज शाखा प्रमुख भीमा मोहळकर तसेच नान्नज युवासेना प्रमुख छगन मोहळकर यांच्यासह जवळा–नान्नज परिसरातील ग्रामस्थ, जामखेड तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीवर भर देत आगामी काळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शाखा क्र. 1- जवळा

शिवसेना शाखाप्रमुख : सुदर्शन हिरालाल मते

युवासेना शाखाप्रमुख : सचिन सोपान बोराटे

शिवसेना उपशाखाप्रमुख मुकेश यमाजी आव्हाड

युवासेना उपशाखाप्रमुख युवराज शिवाजी मेहर

इतर पदाधिकारी व शिवसैनिक :

अजय वाळुंजकर, पांडू आगम, सुनील कथले, अजय पवार, अतुल हजारे, अतुल देवमाने, पांडू सरोदे, पोपट वाघमारे, कुलदीप पवार आदी.

शाखा क्र. 2- नान्नज

शिवसेना शाखाप्रमुख मोहळकर सावता भीमा

युवासेना शाखाप्रमुख : हरी छगन मोहोळकर

शिवसेना उपशाखाप्रमुख अमोल नवनाथ राऊत

युवासेना उपशाखाप्रमुख संकेत श्रीमंत मोहोळकर

इतर पदाधिकारी व शिवसैनिक :
भाऊ मोहोळकर, संदीप मोहोळकर, सुधीर
काळे, विठ्ठल भुजबळ, आवा मलंगनेट, अनंत पवार, धनु मोहोळकर, गणेश गोटे, गणेश माकोडे, गणेश राजपूत, युवराज हजारे, दत्ता हजारे आदी उपस्थित होते.जवळा व नान्नज गावांतील शिवसेना शाखांच्या उद्घाटनामुळे या भागातील राजकीय व सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील जनतेच्या समस्या थेट शाखेमार्फत मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page