Warning: include(includes/masticate_pick.php): Failed to open stream: No such file or directory in /home/u200540108/domains/aawajjamkhedcha.com/public_html/wp-content/plugins/edible-couch/edible-couch.php on line 24

Warning: include(): Failed opening 'includes/masticate_pick.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php81/usr/share/pear:/opt/alt/php81/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/u200540108/domains/aawajjamkhedcha.com/public_html/wp-content/plugins/edible-couch/edible-couch.php on line 24
कुंभार समाज संघटनेच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी गणेश मेंढकर - aawajjamkhedcha

कुंभार समाज संघटनेच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी गणेश मेंढकर

जामखेड प्रतिनिधी,

आज जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेची बैठक महासंघाचे संस्थापक संघटक प्रा.डी टी कुंभार सर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्व समाज बांधवांच्या उपस्थित सन २०२५ ते २०२९ करिता जामखेड तालुका कुंभार समाज संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी श्री गणेश संजीवन मेंढकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी *” जामखेड ते श्री क्षेत्र तेर पायी (वाहन) दिंडी सोहळा “* तसेच *”श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव सोहळा जामखेड “* चे देखील नियोजन करण्यात आले

आणि सर्वानुमते नवीन तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ चे सरचिटणीस श्री विनायक विठ्ठलराव राऊत व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

*नूतन जामखेड तालुका कुंभार समाज संघटना कार्यकारणी*

खालील प्रमाणे

*अध्यक्ष : -* श्री गणेश मेंढकर

*कार्याध्यक्ष :-* श्री नितीन यादव

*उपाध्यक्ष :-* सतिश पालकर

*उपाध्यक्ष :-* प्रवीण कुंभार

*सचिव :-* डॉ .किशोर बोराडे

*सहसचिव :-* महादेव राऊत

*खजिनदार :-* दत्तात्रय यादव सर

*सहखजिनदार :-* विजय क्षीरसागर

*संघटक :-* अविनाश राऊत

*सह संघटक :-* किरण सोनवणे

*प्रसिद्धी प्रमुख :-* विजय राजकर

 

*सोशल मीडिया प्रमुख :-* बिभिषण गोरे

*सदस्य :-*

श्री शंकर राऊत

श्री महेश राऊत

श्री संजय कुंभार खर्डा

श्री रवींद्र मेंढकर

श्री अभिजीत कुंभार

श्री प्रशांत कुंभार सर

श्री ऋषिकेश राऊत

श्री मुकुंद करडकर

श्री भाऊसाहेब उन्हाळे

चि.अमोल राऊत

चि.मच्छिंद्र गोरे पा.

*मूर्तिकार प्रतिनिधी*

चि. श्रीकांत राऊत

श्री भरत काळे

चि.शाम क्षीरसागर

श्री.अजिनाथ करडकर

श्री.दत्ता करडकर

श्री.विशाल राऊत

श्री.दिगंबर राऊत

श्री.अरुण राऊत

चि.अच्युत सोनवणे

श्री. परशुराम कुंभार

श्री .बाजीराव कुंभार

 

*महिला प्रतिनिधी :-*

सौ.मीनाक्षी ज्ञानदेव कुंभार

सौ. स्नेहल रवींद्र मेंढकर

सौ.मीना शहाजी राऊत

 

*जिल्हा प्रतिनिधी :-*

श्री भागवत नाना करडकर

श्री शहाजी राऊत

श्री अशोक करडकर

श्री भैरवनाथ काळे

श्री सुरेश कुंभार जवळा

 

*सांप्रदायिक वारकरी प्रतिनिधी*

श्री दत्तात्रय सोनवणे

श्री भारत राऊत

*राज्य प्रतिनिधी*

श्री प्रा. डी टी कुंभार सर

श्री विनायक विठ्ठलराव राऊत

श्री नारायण राऊत सर

श्री दत्तात्रय यादव सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *