*डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंगला B. Sc Nursing ची मान्यता*

*2024-2025 साठी B. Sc Nursing साठी प्रवेश सुरु*

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड पासून अवघ्या 7 किलोमीटर वर असणाऱ्या साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या चेतना सेवा संस्था संचलित डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजला आता B. Sc Nurshing महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.

आजपासून कॉलेजला ऍडमिशन साठी कॉलेज कोड दिला आहे कॉलेज कोड–9440 या सांकेतिक कोडवर जाऊन आपण शासकीय नियमानुसार प्रवेश घेऊ शकतात.प्रवेश क्षमता फक्त 50 विध्यार्थी आहे त्यामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करा.

त्यामुळे जामखेड तालुक्यासह करमाळा, पाटोदा आष्टी,शिरूर, कर्जत, भूम परांडा सह अनेक शहरांना व महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

आजपासून कॉलेजला प्रवेश ऑनलाईन सुरु झाले आहेत तेव्हा सर्व विध्यार्थ्यानी आपला प्रवेश कॉलेजवर जाऊन निश्चित करावा.

सर्व फी शासकीय नियमानुसार घेतली जाईल.शिष्यवृत्ती ची सोय, सुसज्ज लॅब,प्रशास्त इमारत, निसर्गरम्य परिसरात, अनुभवी व तज्ञ् प्राध्यापक वर्ग,येण्या-जाण्यासाठी बसची सोय, शासकीय वसतिगृह, मुलींसाठी हॉस्टेलची सोय व इतर सर्व सुविधा उपलब्ध असतील..


या कॉलेजचा फायदा हा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना होईल आपल्या भागातील ज्या विध्यार्थ्यांची परिस्थिती पुणे नगर ला शिक्षण घेण्याची नाही त्यानाचा वेळ आणि जास्तीचा पैसा वाचून डिग्री मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी आजच आपला प्रवेश निश्चित करा आहे आवाहन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सूर्यवंशी यांनी केले आहे.

*प्रवेशासाठी संपर्क:-*
डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग, साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर
*व इंदिरा हॉस्पिटल जामखेड*
*डॉ सुहास सूर्यवंशी*
मो. 7709778776
8208777475

*डॉ पल्लवी सूर्यवंशी*
मो. 8149320323
9075915450
8329876444

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *