सुप्रसिद्ध शितल कलेक्शन मध्ये पैठणी महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद, कोण ठरलेत भाग्यवान विजेते
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंदुरे परिवार यांच्या शितल कलेक्शन या कापड दुकानामध्ये मकरसंक्रांती निमित्त पैठणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता यामध्ये दररोज दोन पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
यावेळी बोलताना संचालक सागर अंदुरे म्हणाले कि,अशा वेगवेगळ्या स्कीम शितल कलेक्शनच्या वतीने जामखेड करांसाठी राबवण्यात येत असतात ग्राहक देखील आम्हाला उस्फुर्त प्रतिसाद देतात यावेळी महिलांसाठी पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली होती त्याला उस्फुर्त प्रतिसाद जामखेड करानी दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
दि. ५ जानेवारी पासून १४ जानेवारी पर्यंत दररोज दोन भाग्यवान विजेत्यांना पेठणी मिळाली आहे. दहा दिवसांचे वीस भाग्यवान विजेते पुढील प्रमाणे आहेत. दररोज दोन पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते लकी ड्राँ पद्धतीने काढून त्यांना पैठणी देण्यात आली या स्कीम मुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
शितल कलेक्शनमध्ये पैठणी महोत्सव 5 ते 14 जानेवारी पर्यंत होता त्यामुळे महिलांची पैठणीची हौस पूर्ण झाली आहे. दररोज दोन भाग्यवान विजेते जाहीर करण्यात येत त्यांना पैठणी देण्यात आली. शितल कलेक्शन अंदुरे परिवार मेन रोड जामखेड यांनी ही संधी उपलब्ध करून दिली होती. आतापर्यंत पैठणी जिंकणारे भाग्यवान विजेते पुढील प्रमाणे
दि.05/01/2026 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी 1- श्री सावळे राम कांबळे रा पिंपरखेड ता. जामखेड2-श्री. वैभव गोवर्धन रा झिक्री ता. जामखेड
दि.06/01/2026चे पैठणी चे विजेते
1 -सौ वर्षा नितीन मेंगडे रा बळेवाडआहे
2 -श्री येवले अनिकेत रा डोंगरकिन्ही ता. पाटोदा
दि.07/01/2026 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी 1- श्री धनराज अंगद चौटे रा वंजारवाडी 2- श्री बुवासाहेब मारुती यादव
दि.08/01/2026 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी 1- श्री राजेंद्र मोहळकर – 2 – श्री सार्थक बाळू केसकर रा तरडगाव ता. जामखेड
दि.09/01/2026 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी 1- श्री सोमनाथ नाळे रा जवळा 2 सौ छाया पोकळे रा जामखेड
दि.10/01/2026 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी 1- श्री.राम कोल्हे, रा. कोल्हेवाडी- 2 सौ. काजल शिंदे, रा. आष्टा (ह.)
दि.11/01/2026चे पैठणी चे विजेते 1-सौ जयश्री कोल्हे 2- सौ अनुष्का विशाल भांडवलकर रा चोंडी याना पैठणी देताना
दि.12/01/2026 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी
1- श्री. योगेश कात्रजकर रा जामखेड
2- सौ. अलका महेंद्र आगे रा जामखेड
दि.13/01/2026चे पैठणी चे विजेते
1-श्री कासम शेख रा जामखेड
2- सौ स्वाती शिंदे रा पोखरी
दि.14/01/2026 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी
1- सौ.राणी शेकडे रा भातोडी
2- श्री. अंगद पवार रा माडवा
यां विजेत्यांना पैठणी देऊन त्यांचे अभिनंदन शीतल कलेक्शनच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()