रक्षाबंधनच्या खरेदीवर शीतल कलेक्शनकडून आकर्षक चांदीची राखी भेट

रक्षाबंधनच्या खरेदीवर शीतल कलेक्शनकडून आकर्षक चांदीची राखी मोफत!

जामखेड प्रतिनिधी

रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील शीतल कलेक्शनकडून ग्राहकांसाठी खास आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या रक्षाबंधनाची खरेदी अधिक खास करण्यासाठी शीतल कलेक्शनमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीची राखी मोफत देण्यात येणार आहे.

शितल कलेक्शन मध्ये २,५०० रु किंवा त्यापुढील खरेदीवर आकर्षक चांदीची राखी अगदी मोफत देण्यात येणार असून, ही विशेष ऑफर केवळ २७, २८ आणि २९ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसांसाठीच उपलब्ध राहणार आहे.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या सणानिमित्त बहिणींसाठी खरेदी करताना ग्राहकांना विशेष भेट मिळावी, या उद्देशाने शीतल कलेक्शनने ही आकर्षक योजना आणली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची शॉपिंग करण्यासाठी ग्राहकांनी या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“नातं प्रेमाचं आणि गिफ्ट शीतल कलेक्शनचं!” या संकल्पनेतून ग्राहकांसाठी ही ऑफर देण्यात आली असून, मर्यादित तीन दिवसांत खरेदी करून आकर्षक चांदीची राखी मोफत मिळविण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

शीतल कलेक्शन हे नगर रोड, जामखेड येथे असून, रक्षाबंधनाच्या खरेदीसाठी ग्राहकांनी २७, २८ आणि २९ ऑगस्ट रोजी शीतल कलेक्शनला भेट देऊन या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles