कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड निवडणुकीत मित्र पक्षाने काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता निर्णय घेतले-शहाजीराजे भोसले
जामखेड प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड निवडणुकीत मित्र पक्षाने काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता निर्णय घेतले या संदर्भात जामखेड येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते…