Home जामखेड वार्ता डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (Bsc) चा १००% निकाल

डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (Bsc) चा १००% निकाल

0
28

डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (Bsc) चा १००% निकाल

जामखेड तालुक्यात डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (Bsc) चा डंका,१००% निकाल

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील साकत येथील
डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग (Bsc) चा नुकताच निकाल लागला असून यामधे कॉलेजचा १००% निकाल लागला आहे

बीएससी नर्सिंग १ पहिल्या सिमिस्टर मध्ये १ st रँक भागवत स्नेहा,२nd रँक बांगर चांगुना तर ३rd रँक काळे कशिश यांनी बाजी मारली आहे यावेळी कॉलेजचे अध्यक्ष डॉ पल्लवी सूर्यवंशी व सचिव डॉ सुहास सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.

तसेच तामिळनाडू चेन्नई येथून आलेल्या प्राचार्या डॉ कन्नम्माल मॅडम यांनी डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि जामखेड साकत येथे असलेल्या नर्सिंग कॉलेजला गरजू विद्यार्थ्यांनी तसेच ज्यांना नर्सिंग करायचे आहे त्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असे विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन देखील केले.

जामखेड पासून अवघ्या पाच किलोमीटर वर असलेले चेतना सेवा संस्था संचालित, डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग साकत येथे नर्सिंग प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.प्रवेश प्रक्रिया 2026-27.डॉ. पल्लवी एस. सूर्यवंशी कॉलेज ऑफ Nursing, साकत B.Sc Nursing — 4 वर्षे.College Code : 9440. विद्यार्थ्यांना फक्त 12वी Science आणि नर्सिंग CET परीक्षा देणे बंधनकारक.
तसेच GNM Nursing — 3 वर्षेCollege Code : 1605

Arts, Commerce किंवा Science — कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.GNM नर्सिंग आणि Bsc नर्सिंग Maharashtra Nursing Council Aproved.
तसेच इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज साकत
उपलब्ध शाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, कॉम्पुटर इंजीनियरिंगआणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.

तसेच आपल्याकडे D farm college code -05656 तसेच B Farm कॉलेज कोड 05656
तिन्ही colleges Government Approved आहेत! कोणतेही Donation नाही,Government Scholarship उपलब्ध,मुलींना FREE Admission! SC, ST, NT विद्यार्थ्यांना FREE Admission!,Hostel आणि Bus सेवा उपलब्ध! सुसज्ज लायब्ररी ,मुलींना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था,सुसज्ज निसर्गरम्य वातावरणात कॉलेज इमारत प्रशस्त लॅब,पास झाल्यानंतर विदेशात नोकरी करण्याची संधी…

आणि विशेष ऑफर…आज Registration केल्यास मिळवा ₹3000 ते ₹6000 पर्यंत Cash Benefit!

तेव्हा आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा! असे आवाहन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ पल्लवी एस सूर्यवंशी यांनी केले आहे

📞 अधिक माहितीसाठी संपर्क व पत्ता/
9767327663/8329876444
साकत, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page