आ. राम शिंदेंचे कट्टर समर्थक दादा पाटील दाताळांच्या मार्गदर्शनाखाली बाळगव्हाण ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील खर्डा जिल्हा परिषद गटातील राजकीय दुष्ट्या अतिशय महत्त्वाच्या बाळगव्हाण ग्रामपंचायतमध्ये आ. राम शिंदेंचे कट्टर समर्थक दादा पाटील दाताळांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा झेंडा फडकला असून सरपंचपदी सौ. मंगल बाळू दाताळ व उपसरपंचपदी सर्जेराव गंगावणे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवान मुरुमकर, शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख संजय काशिद, बाजार समितीचे संचालक नंदकुमार गोरे, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे, सौ. प्रतिभा शरद शिकारे, आण्णासाहेब दाताळ, पै. राहुल दाताळ, गणेश उगले, आण्णा शिकारे, इंद्रजीत शिकारे, गहिनाथ दाताळ, बालाजी दाताळ, विजय दाताळ, लखन दाताळ, पै भाऊराव दाताळ, कैलास शिकारे, नितीन खाडे, सचिन शिकारे, सचिन गोपाळघरे, लहु कडू, परमेश्वर शिकारे, गणेश शिकारे, आशोक दाताळ, सोमा दाताळ, नामदेव खराटे, आशोक शिकारे, बाबु दाताळ, शाहाजी शिकारे, सुनिल शिकारे, सिधु शिकारे, सुभाष शिकारे, अजिनाथ गंगावणे, दादा बडे, राजेश चव्हाण, आशोक दाताळ, माऊली शिकारे ,नितिन शिकारे ,महादेव शिकारे, सोपान शिकारे ,भोजेराम शिकारे, दत्ता दाताळ ,बंटी आगे, रामा दाताळ, शाहाजी सोनवणे, आरुण शिकारे, ऐकनाथ शिकारे, दत्ता शिकारे, आदेश दाताळ, अगंद पवार, राहुल पवार, नाना पवार ,पिंटू पवार
यांच्या सह सर्व गावातील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले आहे व नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
चौकट…
आ. प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दादा पाटील दाताळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाळगव्हाण ग्रामपंचायतीचे विविध विकास कामे करत सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन पुढील विविध विकास कामे करणार आहे.
नवनिर्वाचित सरपंच
सौ. मंगल बाळू दाताळ