ग्रामीण भागातून शहरातील चांगल्या रुग्णालयामध्ये 100% व चांगली नोकरीं मिळेल–डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड सारख्या ग्रामीण भागात महाराष्ट्र शासनाची GNM COURSE ची मान्यता इंदिरा नर्सिंग स्कलला मिळाली असून आता या स्कुल च्या माध्यमातून GNM हा कोर्स सुरु झाला असून कला/विज्ञान/वाणिज्य या शाखेचे बारावी उत्तीर्ण झालेले विध्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हा कोर्स झाल्यावर 100% सरकारी नोकरीच्या संधी तसेच शहरातील मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये विध्यार्थ्यांना जॉबच्या संधी उपलब्ध होणार आहेत

*चौकट-*

या कोर्सद्वारे विद्यार्थ्याना सरकारी नोकरी याचबरोबर हॉस्पिटलमध्ये मुख्य डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून नोकरी मिळू शकते. रुग्णाला प्रथमोपचार देणे, रुग्णाची काळजी घेणे, डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्णाला वेळेवर औषध देणे इत्यादी त्याची मुख्य कार्ये करता येतात या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला रुग्णाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे शिक्षण दिले जाते. उपचारादरम्यान मुख्य डॉक्टरांना मदत करणे ही जीएनएमची जबाबदारी आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची काळजी घेणे, डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्णाला औषधे देणे, रुग्णाची वेळोवेळी तपासणी करणे, रुग्णाशी संभाषणातून संपर्क साधणे आदी जबाबदारी जीएनएम नर्सिंगची असते.विद्यार्थ्याचा कोणताही कोर्स करण्यामागे त्या कोर्सच्या मदतीने त्याचे भविष्य घडवणे हा असतो. त्याच प्रकारे, विद्यार्थी GNM नर्सिंग कोर्सला करिअरचा एक पर्याय म्हणून पाहतात- अध्यक्षा डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी

*इंदिरा नर्सिंग स्कुलची वैशिष्ट्ये-*

.सुसज्ज इंदिरा हॉस्पिटल
.अनुभवी डॉक्टर व स्टाफ उपलब्ध
.सुसज्ज ऑपरेशन थिअटर
. सर्व प्रकारच्या मशीनरी उपलब्ध
.सर्जरी,ऑर्थो,स्त्रीरोग,
बालरोग, मेडिसिन व इतर सर्व विभाग उपलब्ध
• वसतिगृह उपलब्ध
.सुसज्ज इमारत
.अनुभवी शिक्षक
. दर्जेदार शिक्षण
• एससी/एसटी स्कॉलरशिप उपलब्ध
• 45-45% मार्क आवश्यक

*GNM ला प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे-*

१) १० वी गुणपत्रक
२) १० वी सनद
३) १२ गुणपत्रक
४) १२ सनद
५) शाळा सोडलेला दाखला
६) जातीचे प्रमाणपत्र
७) जातपडताळणी प्रमाणपत्र
( आवश्यक असेल तर)
८) उत्पन्न प्रमाणपत्र
९) रहिवाशी प्रमाणपत्र ( domicile)
१०) बँक पासबुक झेरॉक्स
(आधर लिंक असलेली )
११) फोटो चार
१२) गॅप प्रमाणपत्र असेल तर
१३) आधार कार्ड
१४) नॉनक्रीमेलयर –
(आवश्यक असेल तर )
१५) युझर आयडी पासवर्ड
( scholarship फॉर्म साठी)

*पत्ता -इंदिरा नर्सिंग स्कुल,इंदिरा हॉस्पिटल, खाडे नगर नगररोड जामखेड*

*अधिकमाहितीसाठी संपर्क-*
8149258214,9689258214,9822113944,
7058894302,
8329876444

या अभ्यासक्रमानंतर वैद्यकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्या नोकऱ्यांद्वारे GNM नर्सिंग उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचे भविष्य घडवू शकतात.तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन यावेळी स्कुल च्या अध्यक्षा *डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी* यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *