जामखेड येथील सुप्रसिद्ध व्यापारी शिवचंद सुराणा यांचे शोकाकुल वातावरणात अं:त्यसंस्कार
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथील राजमल, रतिलाल यांचे भाऊ आणि
निर्मल ( निमूसेठ ),विनोद, सौ विद्या हिरालाल संचेती बारामती यांचे पिताश्री चेतन, आदर्श यांचे दादाजी श्रीमान शिवचंदजी गुलाबचंदजी सुराणा यांचे दु:खद निधन मंगळवार दिनांक २१/११/२०२३ सायंकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले
ते जामखेड येथील जैन श्रावक संघाचे ट्रस्टी होते धार्मिक कामात सतत अग्रेसर असत गोरगरिबाला ते मदत करत असत
त्यांचा बुधवार दिनांक २२/११/२०२३ रोजी सकाळी नऊ वाजता जामखेड येथील त्यांच्या निवासस्थान वरून अंतिम यात्रा निघून जामखेड येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आला
यावेळी जामखेड येथील जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी ,कांतीलाल कोठारी, राजेंद्र कोठारी, अशोक चोरडिया, प्रमोद बोगावत, सुभाष भळगट, महेंद्र बोरा,महेंद्र सकलेचा, गेंदूलाल संकलेचा, मधुकर आबा राळेभात, हवा सोनोबत, अमोल राळेभात, शरद कारले,सुरेश नहार ,डॉक्टर घेवरचंद धोका ,आगरचंद धोका, फुलचंद धोका ,विजयकुमार धोका ,श्रीपाल धोका ,हरकचंद धोका, रमेश बाफना सुवालाल संचेती ,रमण संचेती, संजय संचेती, पंकज कांकरिया, संतोष लूंकड,विजय बाफना राजेश चोपडा सागर साकला,
हिरालाल संचेती पंकज कोठारी रोहित भटेवरा, आनंद संचेती ,तुषार देसरडा, यश कोठारी, सुरेश साखला ,महेंद्र धाडीवाल, मनोज सुराणा, धणेश शिंगवी प्रफुल्ल सोळंकी, सुभाष भंडारी, कांतीलाल भळगट ,कुंदनमल भंडारी ,संजय नहार, प्रवीण छाजेड, गणेश लुकड, प्रशांत बोरा, सुनील चोरडिया ,विनोद बेदमुथा,
संतोष सुराणा, रमेश सुराणा ,महावीर सुराणा ,सुगंध सुराणा, संतोष लोढा, शरद शिंगवी, महावीर बाफना ,मंगेश बेदमुथा, कांतीलाल बोथरा ,संजय नहार,सुयेश बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते