जामखेड शहरात मनसे च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील नगर रोड येथील सेंटर काॅम्प्लेक्स येथे सार्वजनिक शिवजयंती मनसे महोत्सव २०२४ निमित्त शिवप्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले.

 

सकाळी १० वाजता जामखेड चे तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन व महाआरती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवऴ
आयोजक पै.हवा (दादा) सरनोबत, मनसे अध्यक्ष प्रदीप टापरे ,सनी सदाफुले ,सरपंच पै. बापुसाहेब कार्ले,नगरसेवक महेश निमोणकर,गणेश पवार,पांडुराजे भोसले,शिवसेना ता.अध्यक्ष कैलास माने(सर),लक्ष्मण कानडे,संजय कार्ले,पै.राजुभैय्या सय्यद,भोरे मेजर,

नानासाहेब मुऴे,जकिर शेख सर,नरके सर संजय बेरड,भाऊ आमटे,डाॅ.कैलास हाजारे,पै.नितीन जाधव ,बीके शिदें सर,दादा गाडे,भरतनाना भोगल ,पै.नितीन सपकाऴ,पै.वशिष्ट माने,पै.दत्ता सरनोबत,पै.शेखर कार्ले,पै.बालु साठे,पै.राहूल जगताप दादा भोंडवे,राजेंद्र मोहित,विशाल कदम,पै.पप्पू शिरसागर उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *