जामखेड- GNM साठी प्रवेश देणे सुरु, CET रद्द -डॉ पल्लवी सूर्यवंशी

जामखेड- GNM साठी प्रवेश देणे सुरु, CET रद्द -डॉ पल्लवी सूर्यवंशी

जामखेड प्रतिनिधी,

चेतना सेवा संस्था संचलित नर्सिंग कॉलेज, साकत तालुका जामखेड येथे 2024-2025 साठी GNM (Art, Science, Commerce) या कुठलायही शाखेतील विध्यार्थी आपला प्रवेश घेऊ शकतात.महत्वाचं म्हणजे या प्रवेशासाठी कुठलीही CET देण्याची गरज नाही.

जामखेड पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले इंदिरा नर्सिंग कॉलेज,कॉलेज च्या उपलब्ध सुविधा – *मागासवर्गीय विध्यार्थ्यांसाठी मोफत हॉस्टेल ची सोय* व कॉलेजचे देखील हॉस्टेल उपलब्ध, विध्यार्थ्याना येण्याजाण्यासाठी बसची सोय,भव्य इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, रक्त, लघवी तपासणी लॅब, लायब्ररी, भव्य कॉलेज कॅम्पस, कॉलेजचे स्वतः चे भव्य इंदिरा हॉस्पिटल तेव्हा आपल्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा असे आवाहन कॉलेजचे अध्यक्ष डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी केले आहे

हा कोर्स झाल्यानंतर विध्यार्थ्यांना सरकारी नोकरी, स्वतः ची लॅब, हॉस्पिटल मध्ये 100% जॉब्स मिळतात अश्या संधी मिळतात तेव्हा जास्तीत विध्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ सुहास सूर्यवंशी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क मो.9075915450
9604915450
9563929696
9822113944

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page