जामखेडच्या शितल कलेक्शन मध्ये महाबचत मॉन्सून सेल सुरु
फ्रेश स्टॉकवर मिळतेय 25 टक्के डिस्काउंटची धमाकेदार ऑफर
जामखेड प्रतिनिधी
ग्राहकांसाठी फॅशनेबल आणि दर्जेदार कपड्यांचे दालन म्हणजे जामखेड चे शितल कलेक्शन. आणि याच प्रसिद्ध शितल कलेक्शनमध्ये कापड दुकानाच्या वतीने महाबचत मान्सून सेलचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सेल 5 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2023 या कालावधीत चालणार आहे. अधिक मासामनिमित्त आयोजित या सेलमध्ये कपडे खरेदीवर ग्राहकांना भरघोस सुट दिली जाणार आहे. ग्राहकांनी मोठ्या संख्येने मान्सून सेलचा लाभ घ्यावा, असे अवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागरशेठ आंदुरे यांनी केले आहे.
शितल कलेक्शनमध्ये 5 ऑगस्ट 2023 पासून महाबचत मॉन्सून सेल सुरु झाला आहे. या ठिकाणी नव्या कपडे खरेदीवर 25% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.
तसेच प्रत्येक खरेदीसाठी हमखास
नवनवीन ऑफर मिळत असल्याने
ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेलचा फायदा घ्यावा, असे आवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागर आंदुरे यांनी केले आहे.
अधिक मास महिना सुरु असल्याने
ग्राहकांचा कपडे खरेदीकडे कल वाढला आहे. अश्यातच नव्या कापड खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळाले तर कपडे खरेदीचा आनंद द्विगुणित होतो. या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी जामखेडमधील शितल कलेक्शनने धमाकेदार पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.