*शितल कलेक्शन मध्ये सुरु आहे पैठणी महोत्सव,सण मकरसंक्रांतीचा योग पैठणी जिंकण्याचा*

*5 ते 15 जानेवारी पर्यंत 1100 रुपयाच्या पुढील खरेदीवर पैठणी जिंकण्याची संधी*

जामखेड प्रतिनिधी,

शितल कलेक्शन नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे स्कीम राबवत असते. यामध्ये दसरा दिवाळी महोत्सव,शितल कलेक्शन चा मान्सून सेल अशे वेगवेगळे सन उत्सवला स्कीम राबवली जाते.

या वर्षाच्या सुरवातीलाच महिलांचा आवडता सन मकर संक्रान्त ला महिलांसाठी खास दररोज दोन पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी शीतल कलेक्शन ने दिली आहे 5 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत 1100 रुपयांच्या खरेदीवर रोज दोन पैठणी जिंकण्याची संधी आहे तेव्हा ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शितल कलेक्शन चे संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे.

तसेच शितल कलेक्शन मध्ये प्रत्येक खरेदीवर पॉईंट स्कीम देखील सुरु आहे प्रत्येक आठ दिवसाला फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे

सण मकरसंक्रातीचा योग पैठणी जिंकण्याचा…!!

5 ते 15 जानेवारीपर्यंतच

मकर संक्राती पैठणी महोत्सव 2024🥳

*आजपर्यंतचे भाग्यवान विजेते*

दि.05/01/2024 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी

1- श्री.सचिन अंगद काटे रा.शेळगाव

2-शी.शौर्य प्रसन्न कात्रजकार रा.कुसडगाव

दि.06/01/2024 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी

1- श्री. संतोष शिंदे रा.आष्टा ह.ना

दि.07/01/2024 रोजीच्या 2 पैठणी चे मानकरी

1- श्री. मंगल विष्णु जेवे रा.खड़कत

2-श्री.युवराज भोरे रा.कवडगाव

दि.08/01/2024 रोजीच्या 2 पैठणी चे

मानकरी 1- श्री. चैतन्य दहिकर रा.जामखेड 2-श्री.शांतिलाल बाबासाहेब बाग़र रा. मातावळी

दि.09/01/2024 रोजीच्या 2 पैठणी चे

मानकरी 1- श्री. भाऊसाहेब धस रा.जामगांव 2-श्री.अंबादास माने रा.वनवेवाडी

दि.10/01/2024 रोजीच्या 2 पैठणी चे

मानकरी 1- श्री आशा संजीव हलगुंडे रा आजबे वस्ती 2-श्री.नाना भोरे रा.देवदैठण

वरील सर्व भाग्यवान विजेत्यांचे पैठणी देऊन शितल कलेक्शनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *