*जामखेडच्या शितल कलेक्शन मध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने पैठणी सोहळा स्कीमला उस्फुर्त प्रतिसाद*
*पैठणी सोहळा स्कीमचे फक्त पाचच दिवस शिल्लक*
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील नगररोड येथील शितल कलेक्शन मध्ये सण उत्सावा दरम्यान विविध ऑफर ठेवण्यात येत असतात याच अनुषंगाने महीलांसाठी यावर्षीच्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दि 5 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत लकी ड्रॉ च्या माध्यमातून पैठणी सोहळा स्कीम आयोजित केली आहे. त्यामुळे या स्कीमचा जास्तीत जास्त महीलांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सागर अंदुरे यांनी केले होते त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे 10 जानेवारी पर्यंत या लक्की ड्रॉ मध्ये 12 जणांनी स्वप्नातील पैठणी जिंकली आहे.
यामध्ये विजेते ठरले आहेत
1)रुद्रा शरद भुतेकर -आष्टी
2)संकेत खाडे-अनपटवाडी
3)सचिन आजबे
4) सुभाष नामदेव बोराटे पिंपळगाव आळवा
5)विठ्ठल खेडकर-पंगुळगाव्हाण
6)सचिन होऊसराव ढेपे
7)धनंजय इंगोले -घाट पिंपरी
8)धनंजय इंगोले
9)उमेश दत्तू भिल्लारे-चिंचपूर
10)मनीषा संजय डोके-मातकुली
11)अमोल पेचे
12)झूम्बर मिसळ जामखेड
यांनी पैठणी जिंकली आहे.
याबाबत स्कीम बाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील नगररोडवर वरील ग्राहकांच्या पसंतीस आसलेल्या शितल कलेक्शन मध्ये 1100 शे रुपयांच्या खरेदीवर पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 1100 रु खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन देण्यात येणार आहे.
या दिवसभर जमा झालेल्या कुपन मधुन दररोज दोन कुपनच्या माध्यमातून खरेदी केलेल्या महीलांना दोन लकी ड्रॉ कुपन च्या माध्यमातून पैठणी साडी मिळणार आहे. ही ऑफर दि 5 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत ठेवण्यात आली आसुन आता फक्त 5 दिवस शिल्लक आहेत तेव्हा जास्तीत जास्त महीला ग्राहकांनी या लकी ड्रॉ सोडत कुपन चा लाभ घ्यावा असे आवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी केले आहे.