Home जामखेड वार्ता अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त साकत येथे श्री साकेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम...

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त साकत येथे श्री साकेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व महाआरती संपन्न

0
15

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त साकत येथे श्री साकेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व महाआरती संपन्न

जामखेड प्रतिनिधी,

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीम व मंदिरात महाआरती कार्यक्रम ३१ मे पर्यंत सुरू आहेत. आज जामखेड तालुका भाजपाच्या वतीने साकत येथील श्री साकेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व महाआरती करण्यात आली.

भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, हभप उत्तम महाराज वराट, माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, माजी सरपंच कांतीलाल वराट, महारुद्र महारनवर, हरीभाऊ मुरूमकर, राहुल चोरगे, ईश्वर मुरूमकर, प्रा. दादासाहेब मोहिते, विनोद मुरूमकर,

महादेव वराट, वाल्मिक कोल्हे, बळीराम कोल्हे, राजाभाऊ कोल्हे, दिलीप घोलप, महारुद्र नेमाने, विनोद मुरूमकर, विकास सांगळे, बाळासाहेब वराट, अमोल वराट, प्रतिक मुरूमकर, नागराज मुरूमकर, भीमा टेकाळे, चंद्रकांत वराट, रमेश अडसूळ, मोहन अडसूळ, दीपक अडसूळ, प्रकाश वराट, महेश वराट, दत्तूनाना वराट, वशिष्ठ वराट, मधुकर वराट, अमोल वराट, बाबासाहेब वराट, दत्ता वराट, दत्ता घोलप, गोवर्धन वराट, महादेव नरहरी वराट, किशोर घोलप यांच्या सह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page