पोलीस बॉईज असोसिएशन जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर

पोलीस बॉईज असोसिएशन जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर

जामखेड प्रतिनिधी,

पोलीस बॉईज असोसिएशनच्या जामखेड शहर अध्यक्षपदी श्री संतोष शिंदे सचिन बकरे , सचिव पदी राजेंद्र मेमाणे सरचिटणीस पदी महादेव रसाळ चिटणीस पदी दिलीप देशमुख शहर संपर्कप्रमुख जामखेड महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी कुंदा गुळवे सचिव पदी लक्ष्मी वारे सहसचिवपदी अश्विनी आजबे शहर उपाध्यक्ष सुनीता कांबळे सहसचिवपदी उषा सदाफुले सहसचिवपदी मनीषा शिंदे कार्यकारणी यांची निवड  शनिवार दिनांक २१/०९/२०२४ रोजी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रविभाऊ वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास भाऊ सुसर माणिक निमसे संघटक पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्री संजय (नाना) दराडे यांच्या आदेशाने यांची पोलीस बॉईज असोसिएशनचे नियुक्तीपत्र देऊन अधिकृत रित्या निवड करण्यात आली.

त्यावेळी यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यास सुरुवात करण्यास सांगितले ही संघटना पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये ५℅ टक्के आरक्षण मिळवून दिले आहे व ५०सेकंड रनिंग मध्ये मिळवून दिले आहे यासारखे अनेक सामाजिक राजकीय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व त्यांच्या कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत आहे व सामान्य जनतेच्या हक्कासाठी समर्पित भावाने काम करेल असे अस्वस्थ केले तसेच यांची निवड करण्यात आली.

त्यावेळेस उपस्थित असलेले श्री संजय (नाना) दराडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस स्मिता गुलाटी महिला अध्यक्ष अरुण शिरसाट तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष रामभाऊ कोळपकर सुधीर साठे आजम शेख अँड सल्लागार मेघराज नालंदे अँड सल्लागार ओंकार इंगुले पत्रकार माधव झगडे शहराध्यक्ष शितल शहा कोषाध्यक्ष विनीत किर्वे  आदी उपस्थित होते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page