डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नरसिंग(Bsc) चा १००% निकाल
जामखेड तालुक्यात डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नरसिंग(Bsc) चा डंका,१००% निकाल
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील साकत येथील
डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नरसिंग(Bsc) चा नुकताच निकाल लागला असून यामधे कॉलेजचा १००% निकाल लागला आहे.
बीएससी नर्सिंग १ पहिल्या सिमिस्टर मध्ये १ st रँक भागवत स्नेहा,२nd रँक बांगर चांगुना तर ३rd रँक काळे कशिश यांनी बाजी मारली आहे यावेळी कॉलेजचे अध्यक्ष डॉ पल्लवी सूर्यवंशी व सचिव डॉ सुहास सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे
जामखेड पासून अवघ्या पाच किलोमीटर वर असलेले चेतना सेवा संस्था संचालित, डॉ पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज साकत येथे सुरू आहेत प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी यामधे डॉ पल्लवी एस सूर्यवंशी नर्शींग bsc कॉलेज,पॉलिटेक्निक कॉलेज,इंदिरा Polytechnic College, साकत college Code : 5668
10वी नंतरएक्स 3 वर्षांचा Engineering Diplomaआणि 12वी Science किंवा ITI नंतर Direct 2nd Year Diploma प्रवेश!
उपलब्ध शाखा —Computer Engineering Artificial Intelligence
Electrical Engineering
Mechanical Engineering
Information Technology
Civil Engineering
प्रत्येक शाखेसाठी 60 जागा उपलब्ध!AICTE Approved आणि 100% Job Guarantee!
डॉ. पल्लवी एस. सूर्यवंशी कॉलेज ऑफ Nursing, साकत B.Sc Nursing — 4 वर्षेCollege Code : 9440फक्त 12वी Science विद्यार्थ्यांसाठी
तसेच GNM Nursing — 3 वर्षेCollege Code : 1605
Arts, Commerce किंवा Science — कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात!
Maharashtra Nursing Council Approved.इंदिरा Institute College of Pharmacy, साकतCollege Code : 05656,D.Pharmacy — 2 वर्षेB.Pharmacy — 4 वर्षेDirect Second Year B.Pharmacy — 3 वर्षे,PCI Approved संस्था!
तिन्ही colleges Government Approved आहेत! कोणतेही Donation नाही,Government Scholarship उपलब्ध,मुलींना FREE Admission! SC, ST, NT विद्यार्थ्यांना FREE Admission!,Hostel आणि Bus सेवा उपलब्ध! सुसज्ज लायब्ररी ,मुलींना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था,सुसज्ज निसर्गरम्य वातावरणात कॉलेज इमारत प्रशस्त लॅब,पास झाल्यानंतर विदेशात नोकरी करण्याची संधी…
आणि विशेष ऑफर…आज Registration केल्यास मिळवा ₹3000 ते ₹6000 पर्यंत Cash Benefit!
तेव्हा आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा! असे आवाहन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ पल्लवी एस सूर्यवंशी यांनी केले आहे
📞 अधिक माहितीसाठी संपर्क व पत्ता/
8275521021,9075915450
साकत, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
![]()
