महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या अस्सल मराठी रॅपची तरुणाईला
*महाराष्ट्र दिनी आ.रोहित पवार यांनी लॉन्च केलेलं रॅप साँग उतरले तरुणाईच्या पसंतीस* कर्जत / जामखेड | महाराष्ट्रातील युवक-युवतींना एकत्रित आणून राज्याच्या भविष्याच्या धोरण निर्मितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आमदार रोहित पवार…