*जामखेड मध्ये पुणे-मुंबई सारख्या क्वॉलिटीचे एवन टेक्सटाईल कापड दुकान झालं हे जामखेडच्या वैभवात भर पडली आहे -आ राम शिंदे*

 

जामखेड प्रतिनिधी,

एवन टेक्स्टटाईल या दुकानाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर झाला आहे.अल्पावधीतच एवन टेक्स्टटाईल जामखेड तालुक्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. भव्य एसी शोरूम, विविध व्हरायटी, वाजवी किमंत, कमफर्टेबल कपडे,तसेच उत्तम दर्जाचे कापड जामखेड मध्ये एवन टेक्सटाईलच्या रूपाने मिळत आहे. त्याचबरोबर स्व विठ्ठल आण्णा राऊत यांचा आशीर्वाद व साधू नाना बोराटे यांच्या खंबीर साथीने या दुकानाची भरभराट होणार आहे.

असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे.आमदार प्रा. राम शिंदे यांनी एवन
टेक्सटाईल ला सदिच्छा भेट दिली यावेळी ते
बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अमित चिंतामणी, कांतीलाल खिवंसरा, पांडुरंग माने,ज्ञानेश्वर झेंडे, मनोज कुलकर्णी, कृषी उत्पन्न
बाजार समितीचे संचालक नंदकुमार गोरे, डॉ.
गणेश जगताप, मोहन गडदे, मोहन देवकाते,
अल्ताफ शेख, एवन टेक्सटाईलचे संचालक
साधु (नाना बोराटे), विनायक राऊत, महेश
राऊत, भाग्यश्री राऊत, किरण बोराटे, दत्तात्रय
बोराटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले
की, जामखेड शहरात भव्य दिव्य असे एवन
टेक्सटाईल दुकान झाले आहे. आणि जामखेड वाढत असून या दुकानामुळे जामखेडच्या वैभवात भर पडली आहे.आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

स्व . विठ्ठल आण्णा राऊत यांचे कार्य सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी होते. त्यांचे आशिर्वाद
मिळणार आहेत त्यांमुळे अल्पावधीतच एवन
टेक्सटाईल उंच भरारी घेईल असा विश्वास
आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.

एवन टेक्सटाईल हे अल्पावधीतच ग्राहकांच्या
पसंतीस उतरले आहे जामखेड परिसरातील
लोकांना काय हवे ते राऊत व बोराटे यांनी जामखेड करांना कापड दुकानाच्या रूपाने दिले आहे. एवन टेक्सटाईल साठी शुभेच्छा दिल्या.व काहीही सहकार्य लागले तर सहकार्य करणार असे आश्वसन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *