जामखेड प्रतिनिधी

 

जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली अरणगाव ग्रामपंचायत कायम चर्चेत असते 9/2/2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 5 राष्ट्रवादी 5 व अपक्ष 1 संख्याबळ असताना प्रशासनाने गुप्त मतदान प्रक्रिया घेतली होती सर्व प्रक्रिया पार पडून आमदार प्रा राम शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी चे तालुका सरचिटणीस लहू शिंदे व उद्योजक आमोल शेठ शिंदे मा सरपंच आजिनाथ नन्नवरे बबनराव पाटील संतोष नन्नवरे आंबदास राऊत मधुकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली अंकूश अरुण शिंदे सरपंच व सविता आप्पासाहेब राऊत यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली

परंतु विरोधकांनी राजकीय गोंधळ निर्माण केला मतदान चोरी गेले 3 दिवस गाव बंद करून नागरिकांना वेटीस धरण्यात आले पोलिस स्टेशन मध्ये मतदान चोरी गेले अशी फिर्याद देण्यास गेले परंतु तत्कालीन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी फिर्याद घेण्यास नकार दिला तिथं पण राजकीय हस्तक्षेप करण्यात आला विरोधी गटाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपील करण्यात आले तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय दबाव टाकून निकाल विरोधात दिला सरपंच अंकूश शिंदे यांनी नाशिक आयुक्त पालवे साहेब यांच्याकडे दाद मागितली परंतु नाशिक येथे पण राजकीय दबाव टाकून निकाल जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम ठेवला

परंतु सदर दोन्ही आदेशास सरपंच अंकूश अरुण शिंदे यांनी मा उच्च न्यायालयात खंडपीठ संभाजी नगर येथे ॲड अभिजीत मोरे व ॲड माधव जाधव यांच्या मार्फत आव्हान दिले होते दोन्ही निवडीला स्टे आणुन सदर याचिकेवर सुनावणी अंती मा उच्च न्यायालयाने दि 24/7/2023 रोजी आदेश पारित करून जिल्हाधिकारी अ नगर व विभागीय आयुक्त नाशिक यांचे आदेश रद्दबातल ठरवले आहे त्यामुळे सरपंच अंकूश शिंदे हे पदावर कायम झाले आहे असा निकाल मा उच्च न्यायालयाने दिला आहे

या निवडी मुळे अरणगाव मध्ये एकच जल्लोष करण्यात आला आहे या निवडी मुळे आमदार प्रा राम शिंदे खासदार सुजय दादा विखे भाजप तालुका अध्यक्ष अजय काशिद सभापती भगवान मुरूमकर सभापती रवी सुरवसे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कार्ले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचर्णे बापुराव ढवळे पांडूरंग उबाळे शहर अध्यक्ष बिबिशन धनवडे लोकसभा विस्थारक मनोज कुलकर्णी अमोलशेठ शिंदे मा सरपंच आजिनाथ नन्नवरे बबनराव पाटील संतोष नन्नवरे सरचिटणीस लहूजी शिंदे आंबदास राऊत मधुकर राऊत मार्केट ग्रामपंचायत सदस्य कमिटी संचालक डॉ ससाणे ॲड संजय पारे गाहिनाथ डमाले आप्पासाहेब राऊत रमजान शेख तात्याराम निगुडे अविनाश पाटील अंगद पाटील बाळू पवार ॲड मोहन कारंडे दिलीप नन्नवरे विठ्ठल नन्नवरे

आनंदराव शिंदे जावेद मेजर सोले मेजर अवसरे महाराज बंडू राऊत राजू कोथमिरे सचिन राऊत विष्णू निगुडे बापूसाहेब नन्नवरे पालेकर साहेब दिवटे साहेब शंकरहरी पारे रवि भोगे ईश्वर बोरा अतुल पाटील पिंटू शिंदे सोमा दळवी गोकुळ गनगे अमोल निगुडे जालिंदर पारे रवि निगुडे बंडू नन्नवरे रावसाहेब पारे राजू निगुडे दिपक पालेकर नागेश पारे नंदू पारे बबन पवार तसेच अरणगाव ग्रामस्थ व पारेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *