कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत ; काँग्रेस पक्षाचा पाठिंबा कोणाला?
काँग्रेस पक्षा ची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात बैठक – शहाजी राजेभोसले
जामखेड प्रतिनिधि
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड 2023 ते 2028 या निवडणुकी साठी काँग्रेस पक्षा ची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात मंगळवार दिनांक २५ एप्रील २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यत आलेले आहे.
सदर बैठकी चे आयोजन कॉंग्रेस पक्षा चे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांच्या अध्यक्षते ख़ाली जामखेड येथे करण्यात आलेले आहे.अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे सचिव राहुल उगले यांनी दिली.सदर बैठकीस सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.