Category: Uncategorized

रिक्षा चालकांनी ट्रॅफिक व गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे – पोलीस निरीक्षक महेश पाटील

जामखेड प्रतिनिधी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शहरातील सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्याबरोबर कठोर पावले उचलत अपघात व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाहतुकीचा एक घटक रिक्षा चालकांची बैठक…

जामखेड पोलीसांची आमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, १० किलो गांजासह १ लाख ६० च्या मुद्देमाल जप्त एका आरोपीस ठोकल्या बेड्या

जामखेड प्रतिनिधी, जामखेड शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनने मोठी मोहीम हाती घेतली असून. त्याच अनुषंगाने रात्रीची पेट्रोलिंगही कडक करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात…

धोंडपारगावच्या सरपंच पदी सौ.अर्चना बळीराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली

धोंडपारगावची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात धोंडपारगावच्या सरपंच पदी सौ.अर्चना बळीराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव ग्रामपंचायतची निवडणूक 2021 साली झाली होती यामध्ये 7 सदस्य निवडून आले…

जामखेड बाजार समिती येथील ए वन ट्रेडर्स येथे चोरी

जामखेड प्रतिनिधी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेले ए वन ट्रेडर्स येथे रात्री चोरटयांनी डल्ला मारला आहे आणि चोरटे पसार झाले आहेत चोरटयांनी रोख २५००० रुपये नेले असून काही माल…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाला स्पष्ट संकेत जामखेड प्रतिनिधी राज्यातील रखडलेल्या व मुदत संपलेल्या माहे सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या…

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी जामखेड येथील शिवनेरी करीअर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणे हा एक उत्तम पर्याय : कॅप्टन लक्ष्मणराव भोरे (से. नि.)

जामखेड प्रतिनिधी भारतीय सैन्यदलात जाण्यासाठी जे तरूण अग्निवीर भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी जामखेड येथील शिवनेरी करीअर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणे हा एक उत्तम पर्याय असून या ठिकाणाहून दोनशेहून अधिक…