Category: Uncategorized

राज्यातील 2 हजार 384 शिक्षक होणार आता केंद्रप्रमुख….

जामखेड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहेत. दरम्यान यावेळी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नऊ वर्षाचे सरकार हे गरीब कल्याणकारी, सेवा आणि सुशासन असे सरकार – खा.डॉ.सुजय विखे पाटील

जामखेड प्रतिनिधी, केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले असून या नऊ वर्षात देश सेवा, सुशासन, तसेच गरीब कल्याणकारी योजना ह्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राबविल्या असल्याचे खा.डॉ.सुजय विखे…

आमदार प्रा.राम शिंदें यांच्यावर झारखंडचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी

जामखेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला 9 वर्षे पुर्ण झाले. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने 30 मे ते 30 जून 2023 दरम्यान एक विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले…

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पुलावरून पडलेल्या मृत वारकऱ्यास मदत

जामखेड प्रतिनिधी जामखेड पासून सहा किलोमीटर अंतरावर मोहा गावाजवळ वाटसरू पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा पुलावरून पडून मृत्यू झाला घटनेची माहिती पत्रकार संजय सानप आणि माऊली डोके यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी…

खर्डा ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा, सरपंचपदी संजीवनी वैजीनाथ पाटील विजयी, आ. राम शिंदे यांची आ. रोहित पवार यांना मोठी शिकस्त, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

खर्डा प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या खर्डा ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकला असून भाजपाच्या संजीवनी वैजीनाथ पाटील या सरपंचपदावर विजयी झाल्या आहेत. या विजयाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली खर्डा ग्रामपंचायत भाजपाच्या…

मयत अक्षय भालेराव यांच्या खून्यास जन्मठेप झाली पाहिजे- ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव

जामखेड प्रतिनिधी दि.4/6/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंढार हवेली (ता.नांदेड) येथे गुरुवारी दि.1/6/2023 रोजी रात्री अक्षय भालेराव वय 32 वर्ष दलित तरुणाची हत्या केली.या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी…

३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनी खा. विखे यांचे वाद्यवादन

जामखेड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्यां शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जामखेड येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत ढोलताशा वाजविला…

कांदा अनुदानासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल बाजार समितीस सादर करावा : सभापती श्री शरद कार्ले

जामखेड प्रतिनिधी, शासनाने जाहीर केलेले कांदा अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यावरील पिक पेऱ्याची नोंद ऑनलाईन झालेली नसेल तर तलाठी / ग्रामसेवक व कृषि सहाय्यक या त्रिसदस्यीय समितीचा पहाणी अहवाल बाजार…

‘अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर ; चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

जामखेड प्रतिनिधी, संभाजीनगर, धाराशिवनंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये…

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड…

*महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड…* जामखेड प्रतिनिधी आज अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगर ची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकी…