केक इज केक शॉप जामखेड एक जून निमित्त भव्य केक ऑफर…
जामखेड:-
गेल्या तीन वर्षापासून जामखेडकरांच्या सेवेमध्ये असलेले केकीज द केक शॉप मध्ये 399 मध्ये दोन केक अशी ऑफर ठेवण्यात आली आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनेक स्कीम्स ग्राहकांना देण्याचा मानस आहे जामखेड करांच्या चवीस खरे उतरलेले ग्राहकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारे असे केक शॉप जिथे मिळतात शुद्ध शाकाहारी व अतिशय ताजे केक तसेच वेगवेगळ्या डिझाइन्स व अनेक केकचे फ्लेवर्स.. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच प्रत्येकाला परवडेल आशा योजना के की जामखेड तर्फे राबवल्या जातात.
केक इज केक शॉप जामखेड करांच्या विश्वासच पात्र झाल्यावर त्यासोबतच आशा भेळ या नावाने जामखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ असलेले आशा भेळ फॅमिली रेस्टॉरंट बीड रोड येथे सुरू केलेले आहे ग्राहकांचा त्यालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे..