जामखेड तालुका मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित शहर अध्यक्ष वसीम (मंडप) सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.
जामखेड प्रतिनिधी,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक शहर अध्यक्ष पदी वसीम सय्यद यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जामखेड येथील मुस्लिम पंच कमीटीच्या वतीने करण्यात आला.
जामखेड तालुका मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित शहर अध्यक्ष वसीम (मंडप) सय्यद यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा मधुकर राळेभात पाटील, मुस्लिम पंचकमीटचे अध्यक्ष हजी अझहरभाई काझी, हाजी खिजुभाई शेख, सदस्य मुक्तारभाई सय्यद, सचिव नाजीम काझी
हाजी शेरखानभाई पठाण, हाजी खानसाब,पै ईस्माईल शेख, ईस्माईल सय्यद, शेख नय्युमभाई, हाजी मुजुरभाई सय्यद, फरमानभाई शेख,तैनुरभाई खानसाब, आसिफ शेख, यांच्यासह जामखेड शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते