*भटक्यांचे हृदयस्थान ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या उपस्थितीमध्ये भवरवाडी येथील पायी ज्योत मोठ्या जल्लोष.*
================================
आज दिनांक 15 ऑक्टो 2023 रोजी पायी ज्योत सोहळा श्री.क्षेत्र मांढरदेवी ते भवरवाडी श्रीनाथ मित्रमंडळ यांच्या वतीने व भटक्यांचे हृदय स्थान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या उपस्थितीमध्ये तसेच सुभाष संतराम सावंत भीमराव शेगर राजेंद्र साहेबराव सावंत शंकर दादा शेगर भीमराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व सागर भाऊ चव्हाण (अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनावरती दरवर्षीप्रमाणे भवरवाडी येथील श्री.क्षेत्र काळुबाई देवीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात केला जातो .
त्याचप्रमाणे याहीवर्षी श्री क्षेत्र.मांढरदेवी येथून पायी ज्योत श्रीनाथ मंडळातील युवक निर्व्यसनी अकॅडमीचे तरुण अभिनेता सचिन चव्हाण नितीन सावंत राजेंद्र शेगर संतोष शिंदे विजय सावंत आकाश चव्हाण शहादेव सावंत राहुल चव्हाण नितीन शेगर अजय चव्हाण महादेव सावंत संतोष चौगुले तानाजी शेगर शाहाजी सावंत साहेबराव शिंदे सचिन शेगर किरण शिंदे स्वप्निल शेगर सागर शेगर साहिल चौगुले सनी चौगुले अभिषेक शेगर या तरुण युवकाने अगदी 26 तासामध्ये 230 कि.मी अंतर रनिंग करून कोणालाही त्रास न होता ज्योत ( पाटोदा ग )या ठिकाणी आणली.
यावेळी पाटोदा गावचे विद्यमान सरपंच मा.सदाभाऊ कवादे विशाल गुरव अल्ताफ शेख,रज्जाक शेख जम्मी भाई पठाण साहेबराव चव्हाण संतोष चव्हाण सर यांनी तोफा वाजून स्वागत केले यावेळी पाटोदा भवरवाडी मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .