Author: kiran Rede

भारतीय जैन संघटनेच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी अमोल तातेड तर जिल्हा सचिव पदी प्रफुल्ल सोळंकी यांची निवड

जामखेड प्रतिनिधी भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके ! जामखेड येथील अमोल तातेड यांची भारतीय जैन संघटना अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कोठारी प्रतिष्ठान मार्फत…

नगर रोड व बीड रोड येथील कलाकेंद्र येथे चालत असलेले वेश्या व्यवसाय व मधप्रशान विक्री कायम स्वरूपी परवाने रद्द करण्याची मागणी….

जामखेड प्रतिनिधी – जामखेड येथे नगर रोड व बीड रोड येथील कलाकेंद्रामध्ये सर्रासपणे राजरोस बाल कामगार व अल्पवयीन मुलींचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.…

सुप्रिम कोर्टाने हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला,

सुप्रिम कोर्टाने हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, दि. ४ आॅगस्ट २०२२ रोजी कलम. 376 (N),506 गुन्हा दाखल झाला होता जामखेड प्रतिनिधी बीड- पाटोदा तालुक्यातील हनुमानगड येथील मठाधिपती…

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना राज्यस्तरीय रुग्णमित्र पुरस्कार प्रदान

जामखेड प्रतिनिधी अहमदनगर येथील अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेचा सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय रूग्णमित्र पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना देण्यात आला. अहमदनगर येथील हाॅटेल व्ही स्टार येथे झालेल्या पुरस्कार…

जामखेड पोलिस स्टेशन येथे सरपंच व उपसरपंच यांची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बैठक संपन्न….

सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या गावामध्ये अवैध धंदे होत असेल तर तुम्ही पोलीस प्रशासनाला माहिती दयावी – पोलीस निरिक्षक महेश पाटील…. जामखेड प्रतिनिधी – आज दि. 19/5 /2023 रोजी जामखेड…

भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय प्रथम राज्यस्तरीय सभा व प्रशिक्षण

जामखेड प्रतिनिधी, भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय प्रथम राज्यस्तरीय सभा व प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे. २० व २१ मे 2023 दोन दिवसीय अधिवेशन वर्धमान प्रतिष्ठान पुणे येथे आयोजित असून…

आ. रोहित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे महत्त्वाची मागणी; युवांना रोजगार मिळावा यासाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा

जामखेड प्रतिनिधी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली…

खर्डा येथे हाॅटेल कामगाराचा खून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत टाकले विहिरीत, आरोपीं विरूद्ध खून व अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खर्डा जामखेड रोडवर असलेल्या हाॅटेल पाटील येथील हॉटेल कामगाराचा खून करून त्याचे प्रेत पखरूड शिवारातील बेल्हेश्वर मंदिराच्या कमानी जवळील विहिरीत नेऊन टाकल्याचा प्रकार उघडकीस…

विज्ञान व अध्यात्माचा समन्वय हेच आनंदी जीवनाचे रहस्य-डाॅ.भरत पाडेकर*

*जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञांसमवेत विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी साधला परिसंवाद* जामखेड: अथांग आणि अगाध अशा वैश्विक रचनेतील ‘मानवी जीवन’ ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती असून आजच्या धकाधकीच्या युगात विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय…

जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी भाजपचे शरद कार्ले तर उपसभापती पदी आ. रोहीत पवार गटाचे कैलास वराट यांची ..

सभापती व उपसभापती पदासाठी समसमान मते चिठ्ठीवर निकाल जाहीर !! जामखेड प्रतिनिधी – जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा…