जनविकास सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ
जामखेड प्रतिनिधी:- जामखेड तालुक्यात आदिवासी पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई पवार यांनी आदिवासी, भटके विमुक्त, गोरगरीब जनतेचे तसेच सर्व सामान्य समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहेत. मानवी हक्क अभियानाचे प्रदेश…